Homeघडामोडीआजचे राशीभविष्य शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य

शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर २०२१

१) *मेष राशिभविष्य *▪️ कार्यालयात मन उल्हसित आणि प्रसन्न राहील .

२) *वृषभ राशिभविष्य *▪️ आर्थिक व्यवहार मनासारखे जुळून येतील.

३) *मिथुन राशिभविष्य *▪️ अनपेक्षित जबाबदारी अंगावर येऊ शकते.

http://linkmarathi.com/लग्नात-मंगलाष्टकं-का-म्ह/

४) *कर्क राशिभविष्य *▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.

५) *सिंह राशिभविष्य *▪ कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.

६) *कन्या राशिभविष्य *▪️ आज गरज असेल तरच प्रवास करा.

http://linkmarathi.com/महाराष्ट्र-राज्य-विद्युत/

७) *तुळ राशिभविष्य *▪️ घरातील स्वच्छता व सजावट करण्यासाठी वेळ द्याल .

८) *वृश्चिक राशिभविष्य *▪️आजचा दिवस विद्यार्थ्यांना मध्यम असेल.

९) *धनु राशिभविष्य *▪️ मांड्या व गुडघ्याचा त्रास वाढेल.

१०) *मकर राशिभविष्य *▪️ जोडीदारासोबत वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल .

११) *कुंभ राशिभविष्य *▪️ कोणताही निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या.

१२) *मीन राशिभविष्य *▪आज तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळेल.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share

तुमच्या संपर्कातील गरजू उमेदवारा पर्यत हा FB ग्रुप पोहचवून त्यांना सहकार्य करा. जॉब अलर्ट पोहचवून एकाद्या विद्यार्ध्याचे स्वप्न साकार करा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular