Homeघडामोडीआजचे राशीभविष्य बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर पटकन मत देणं टाळा .

२) वृषभ▪️ व्यावसायिक बोलणी मनासारखी होतील.

३) मिथुन▪️ कार्यालयात वरिष्ठांना खूष करण्यासाठी कामावर लक्ष द्या.

४) कर्क▪️ मोठ्या भावंडांच्या गाठीभेटी, सहकार्य मिळेल .

५) सिंह▪️ आर्थिक गुंतवणूक करताना अडचणी येतील .

६) कन्या▪️ शत्रूंशी दोन हात करण्यात आजचा दिवस जाऊ शकतो.

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/

७) तुळ▪ खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

८) वृश्चिक▪️ प्रवास करताना महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.

९) धनु▪️ जमीनीचे व्यवसाय करणाऱ्यांना मध्यम दिवस असेल.

१०) मकर▪️ नोकरीमध्ये बढती मीळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.

११) कुंभ▪️ न्यायालयीन कामात यश मिळेल.

१२) मीन▪️ आज जोडीदार तुमच्या इच्छेनुसार वागेल.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

दररोजच्या पोस्ट सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला Like आणि Follow करा
👇
.
.
.

🟦facebook:-
https://www.facebook.com/Link-Marathi-114377503760034/

🟪instagram:-
https://instagram.com/link.marathi?utm_medium=copy_link

🟢website -: www.linkmarathi.com

http://linkmarathi.com/विरोधकांनी-मुग-गिळले-सत्/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular