Homeघडामोडीआजचे राशीभविष्य सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ !

आजचे राशीभविष्य सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ !

🟣आजचे राशीभविष्य

! सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ व्यावसायिक वाडीच्या दृष्टीने लोकांच्या गाठीभेटी होतील.

२) वृषभ▪️ कार्यालयात उत्साहपूर्ण नविन कामाचा अनुभव घ्याल.

३) मिथुन▪️ मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

४) कर्क▪️ उधार उसनवारी टाळा .

५) सिंह▪️ अचानक धनलाभ होईल.

६) कन्या▪️ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

७) तुळ▪ जुन्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील .

८) वृश्चिक▪️ घरातील धार्मिक गोष्टीत सहभाग घ्याल.

९) धनु▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.

१०) मकर▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.

११) कुंभ▪️ लाच लुचपत सारख्या गोष्टी पासून त्रास होउ शकतो .

१२) मीन▪ न्यायालयीन गोष्टीत वकीलांचा सल्ला घ्यावा.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल ➡️

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular