Homeक्राईमआजरा तालुक्यात मर्डर तर एक हापमर्डर

आजरा तालुक्यात मर्डर तर एक हापमर्डर

आजरा -: बहिरेवाडी येथे माथेफिरू मुलाकडून आईवडिलाना मारहाण केली. यामध्ये कृष्णा गोरुले वय 73 ( वडील ) यांचा जागीच मृत्यू तर आई जखमी झाली आहे. पारुबाई गोरुले (आई ) गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल केले असून गंभीर परिस्थिती आहे . मुलगा सचिन गोरुले वय 45 हा संशयीत आहे. ग्रामस्थांच्या मध्ये मागील काही दिवसापूर्वी पण त्याने मारहाण केल्याची चर्चा होती. तर आता त्याने मारून पारुबाई घरातून जीव बचावून पळाल्यावर आतून कडी लावून घेतली होती.


आज बहिरेवाडी गावची लक्ष्मी यात्रा आहे. गावात उत्साहाचे वातावरण असतानाच ही घटना घडली. खुनाचे कारण अद्याप समजले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular