आजरा -दि:. तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक तर हॉलीबॉल स्पर्धेत मुले व मुली गटात प्रथम क्रमांक पटकावला तर14वर्षाखालीलमुलीच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला सदर स्पर्धा हात्तीवडेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आल्या होत्या या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेतील खेळाडू पुढीलप्रमाणे (कबड्डी) कोमल तेजस,दिक्षा वाजंत्री,मिसबा आगा,प्राची घेवडे, अनुष्का पोवार, श्रुती परीट,श्रृती का चाळके,दिव्या पोतनीस, सानिका मोहिते ,समिक्षा कदम सहभागी होते तर हॉलीबॉल स्पर्धेत (मुले) अभिनंदन बुरुड,जयंत परीट, रामचंद्र वास्कर, आयुष प्रधान,हर्षद लाड शुभम केसरकर, समर्थ टोपले त्याचबरोबर मुलीच्या संघात प्रेरणा लवटे ,मधुरा पारपोलकर, अंजली केसरकर,आदिती सुतार,गजाला बागवान, संस्कृती कुंभार सहभागी होते .
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक एम एस गोरे ,एस एच मर्दाने,सौ एम पी चव्हाण व ए एस नाईक यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल देशपांडे सचिव रमेश आण्णा कुरुणकर मुख्याध्यापक शिवाजी येसणे उपमुख्याध्यापक बी एम दरी पर्यवेक्षक एस पी होलम प्रोत्साहन लाभले
मुख्यसंपादक