Homeघडामोडीआज दिवसभरातल्या बिझनेस News | 5 एप्रिल

आज दिवसभरातल्या बिझनेस News | 5 एप्रिल

📌 IPO गुंतवणूक; केफीन टेक्नोलॉजीजचा २४०० कोटींचा आयपीओ धडकणार.
केफीन टेक्नोलॉजीज लिमिटेडने आयपीओ प्रस्ताव सादर केला आहे.
समभाग विक्रीतून २४०० कोटी उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न.
कंपनीतर्फे भारतातील ४२ पैकी २५ एएमसीजना सेवा पुरवली जाते.

📌 अदानी समूहातील शेअर तेजीत; गौतम अदानींची एकाच दिवसात ३५ हजार कोटींची कमाई.
गौतम अदानी यांनी एकाच दिवशी तब्बल ३५ हजार कोटींची कमाई केली आहे.
भांडवली बाजारात सोमवारी धडकलेल्या तेजीच्या लाटेत अदानींचे सर्वच शेअर प्रचंड वाढले.
यात गौतम अदानी यांच्यासह गुंतवणूकदार देखील झाले आहेत.

📌 राज्याच्या तिजोरीला अच्छे दिन! मार्चमध्ये मुंबईतल्या मालमत्ता नोंदणीतून १९६० कोटींची कमाई.
मुंबई मालमत्ता विक्री नोंदणी मार्च २०२२ मध्ये १६७२६ फ्लॅट्सवर पोहोचली.
मार्च २०२२ मध्ये नोंदणीकृत युनिट्सची संख्या दशकातील तिसरी सर्वोत्तम ठरली.
पुन्हा एकदा मुंबईत मालमत्तेची विक्रमी नोंदणी झाली असून मागणी सतत वाढत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular