Homeमाझा अधिकारआपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक कसे कराल ?

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक कसे कराल ?

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

खालील प्रक्रिया FOLLOW करा
1.voter helpline हे app डाऊनलोड करा
2.voter registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला otp येईल तो टाका
7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10.नंतर proceed क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.
वरील प्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular