प्रतिनिधी – आय.पी एल क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीत व्हावे यासाठी मनसे सैनिकांचा सोशल मीडियावर तसेच पक्ष स्टार इंडिया व्यवस्थापकांकडे मागणीचा पुरवठा होत होता.
आज स्टार इंडियाने हे मराठी धोरण स्वीकारले आहे. तसे पत्रही मिळाले असून मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली . यामुळे मनकासे अध्यक्ष मनोज चव्हाण , कार्याध्यक्ष संतोष धुरी , वरळी सचिव उत्तम सांडव , तसेच इतर सर्व मनसे सॅनिकांचे चिटणीस केतन नाईक यांनी अभिनंदन केले.
मुख्यसंपादक