आजरा (अमित गुरव ) -: भादवण येथील कृषी दुकान संचालिका आणि माजी सरपंच छाया संकपाळ यांना लिंक मराठी ने संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव दर घेतले नाहीत. सदर माहिती राजकीय राग मनात धरून विरोधकांनी चुकीचे व खोटे आरोप केले आहेत .
ग्राहकांनी जर तसे सांगितले आणि सिद्ध झाले तर आम्ही संकपाळ कुटुंबा वतीने १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तरी ग्राहकांनी संबधित आरोपांवर दुर्लक्ष करावे अशी प्रतिक्रिया संकपाळ यांनी दिली.
ज्या कोणी असे राजकीय द्वेशातून आरोप केले त्यांनी स्वतः आपल्या प्रमाणे जगाकडे पाहू नये असेही त्या म्हणाल्या.
(काही तांत्रिक अडचणी दूर करत बातमीची अधिकची लिंक पुन्हा update करत आहोत. )
मुख्यसंपादक
[…] आरोप सिद्ध करून दाखवा आणि १ लाख मिळावा… […]