एअरटेल आणि व्हीआय ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन दोन प्लॅन आणले आहेत . दोघांचेही प्लॅन जवळपास तसेच आहेत . एअरटेल ४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन फ्री तर दुहेरी फायद्यासाठी ७९ चा प्लॅन आहे. सध्या च्या कोविड-१९ मध्ये लोक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे प्लॅन आहेत.
एअरटेल चा ४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा ग्राहकाला फक्त एकदाच वापरता येईल. ग्रामीण ग्राहकांना ही खूप छान ऑफर असून ज्यांना त्याच्या मोबाईल वर असा msg येत नाही त्यांना लवकरच येईल असे कंपनी कडून जाहीर करण्यात आले आहे.
४९ रुपयांच्या रिचार्ज वर
टॉकटाईम -३८.५२ पैसे
डेटा- १००mb
कालावधी – २८ दिवस
Vi ने ७९ रुपयांचा रिचार्ज
टॉकटाईम – १२८ रु
डेटा- २००mb
कालावधी – २८ दिवस
टीप – ही ऑफर मर्यादित कालावधी साठी आहे.
असाच प्लॅन प्रतिस्पर्धी म्हणून जिओ ने लॉंच केला आहे . पण यात ग्राहकांचा फायदा होईल असे वाटते.
लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक