वृत्तसंस्था – : आज काल डिजिटल युगात ऑनलाईन प्लँटफॉर्म वापरत नाहीत असे लोक अपवादात्मकच. त्यात बहुतांश लोक ऑनलाइन साठी जास्त वापर करतात. आणि त्यात काहीजणांच्या वस्तू खराब असल्याचे अनेक वेळा दिसून येत. बहुतेक वेळा आपणही असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतीलच .
असे घडताच ग्राहकांनी काय करावे ?
1800-11- 4000 या नंबर वर कॉल करून आपली तक्रार दाखल करा असे आवाहन केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने केले.
मुख्यसंपादक