Homeघडामोडीगावातील सर्व आजी -माजी सैनिकाचे नावे ग्रामपंचात मध्ये लावण्याची मागणी..

गावातील सर्व आजी -माजी सैनिकाचे नावे ग्रामपंचात मध्ये लावण्याची मागणी..

आजरा (अमित गुरव ) – आपल्या धामणे गावातील तरुण पिठेचे आदर्श व गावाला ज्यांचा अभिमान वाटतो अश्या सर्व आजी- माजी जवानांचे नाव व शक्य असेल तर फोटो ग्रामपंचात कार्यालयात फलकावर लावावेत अश्या मागणीचे निवेदन अंबाजी गुरव यांनी सरपंच शिवाजी लोकरे यांच्या कडे दिले .
निवेदनात जवान सीमेवर अहोरात्र पहारा देतात त्यांचा त्याग व बलिदानासाठी त्यांना दिमाखात ग्रामपंचायत फलकावर नावे देण्याची मागणी आहे.
निवेदनावर प्रकाश रावण, जोतिराम साळवी , राहुल रावण, सुनील सुतार यांच्या सह्या आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular