देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रसार खूपच जास्त असून गेल्या २४ तासात देशात पहिल्यांदाच २ लाख ६० हजार पेक्षा जास्त कोरोनाबधितांची नोंद झाली. या स्थितीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न सर्वांच्याकडून विचारण्यात येतो. सध्या ज्या पद्धतीने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यानुसार लॉकडाऊनच पर्याय असल्याचे काही जण बोलतात.
दरम्यान देशात घाईत लॉकडाऊन लावला जाणार नसून सध्या अशी परिस्थिती दिसत नाही असे मोठं व्यक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले .
मुख्यसंपादक
अगदी बरोबर…पण नियम कडक केले पाहिजेत जेणेकरून संक्रमण रोखता येईल…
HFOquAmNrhDUWLJ