Homeमनोरंजनथोडं हसुया का ?

थोडं हसुया का ?

मुंबई पोलीसांनी बोर्ड लावला,

NO PARKING ZONE
PENALTY Rs.250/-

कोणीही आदेश मानायला तयार नव्हतं. लोकं बोर्डच्या खाली बिनधास्त गाड्या उभ्या करून जात.

काही दिवसांनंतर तेथून एक कोल्हापूर कर गेला. त्याने तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि… त्याने बोर्ड मध्ये दोन शब्द परिवर्तन केले.

बोर्ड मधून NO आणि PENALTY शब्द खोडले.. आता बोर्ड झाला,

PARKING ZONE
Rs 250/-

आता लोकांनी तिथे गाड्या उभ्या करणे थांबवले, व दुसरीकडे गाड्या पार्क करू लागले..!

मुंबई पोलीस त्या कोल्हापूरच्या माणसाला शोधत आहेत..!

नेहमी पुणेकरांनीच हूशारीनं वागयचा ठेका घेतलाय काय..!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular