काल जिथे मी मिलन पाहिले नदी सागराचे
त्याच ठिकाणी आज पहाटे ओहोटी पाहते
निर्वाणीचा प्रसंग येता कोण आपुले नसते
हाक मारिता प्रतित्युर मात्र निरुत्तर मिळते
हाच आहे अजूनही नियम जगाचा
बदलू नाही शकत परवचा मानवाचा
मुख्यसंपादक
काल जिथे मी मिलन पाहिले नदी सागराचे
त्याच ठिकाणी आज पहाटे ओहोटी पाहते
निर्वाणीचा प्रसंग येता कोण आपुले नसते
हाक मारिता प्रतित्युर मात्र निरुत्तर मिळते
हाच आहे अजूनही नियम जगाचा
बदलू नाही शकत परवचा मानवाचा
मुख्यसंपादक