Homeघडामोडीपाटील जाणून घ्या तुमचा जन्म कशासाठी झालाय…

पाटील जाणून घ्या तुमचा जन्म कशासाठी झालाय…

कोल्हापूर – (अमित गुरव ) -: भाजप चे प्रदेशादक्ष चंद्रकांत पाटील यांनी २दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म संघटना चालवण्यासाठी झाला आहे , राजकारण करण्यासाठी नाही. असे वक्तव्य केले होते.
आपल्याला माहीत असेल की पाटील म्हणाले होते की, कोल्हापूरात मी नक्कीच आमदार होईन आणि नाही झालो तर हिमालयात जाईन , असे पाटील बोलले होतेे. खरंच ते हिमालयात जाण्यासाठी च जन्माला आले असल्याचा टोला हसन मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular