Homeघडामोडीभादवण च्या तरुण मंडळाचा स्तुत उपक्रम

भादवण च्या तरुण मंडळाचा स्तुत उपक्रम

भादवण ( अमित गुरव ) -: आयडियल स्पॉट्स क्लब भादवण या मंडळाने आपल्या गावातील विधवा महिलांना महाआरतीचा मान देण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी विधवा महिलांसाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या प्रति एक मनाचा मोठेपणा दाखवणारा आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular