Homeघडामोडीभादवण सोसायटी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

भादवण सोसायटी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

भादवण ( अमित गुरव ) -: भादवण वि.का.स ( वि ) सेवा संस्था मर्या भादवण ता. आजरा जि. कोल्हापूर संचालक मंडळ निवडणूक सण 2021 – 22 ते 2026 -27 ची संचालक मंडळ निवडणूक होत आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी सर्वसाधारण प्रतिनिधी मध्ये १) रत्नापा गणपती कुंभार २) गोपाळ हरी केसरकर ३) पांडुरंग कोंडीबा केसरकर ४) महादेव ईश्वर कोलते ५) गजानन यल्लापा गाडे ६) शामराव आप्पा गोईलकर ७) भिवा तुकाराम जाधव ८ ) पांडुरंग रामचंद्र जोशीलकर ९ ) दशरथ धोंडिबा डोंगरे १० ) महादेव ईश्वर डोंगरे ११) आनंदा दिनकर देसाई १२) जयवंत पांडुरंग देसाई १३ ) मारुती ईश्वर देसाई १४) दत्तात्रय अंबाजी पाटील १५) दत्तात्रय मारुती पाटील १६ ) विजय कृष्णा माने १७) मारुती तुकाराम मुळीक

अनु जाती / जमाती प्रतिनिधी

१) कमलाकर महादेव कामत
२) संभाजी विठोबा कांबळे

इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी

१) धनाजी बाळू कुंभार
२) अशोक रामचंद्र गुरव

महिला राखीव प्रतिनिधी

१) रत्नाबाई केदारी केसरकर
२) सोना जोतिबा जांभळे
३) शोभा गोविंद डोंगरे
४) विद्या दत्तात्रय देसाई
५) रुक्मिणी तुकाराम पाटील

यांचे अंतिम उमेदवारी अर्ज आहेत. यासाठी एकूण 459 सभासदाना मतदानाचा अधिकार बजावता येणार असून त्यातील काही मयत आहेत . ऐकून ५१ उमेदवारी अर्जापैकी अंतिम यादीत २६ अर्ज आहेत त्यामुळे निवडणूकीतुन माघार घ्यावी लागली यासाठी उमेदवार नाराज आहेत का ? त्याचे प्रतिसाद काय उमटणार किंवा उमटले आणि सगळ्यांचे केंद्रबिंदु असणारा मतदार राजा नेमकी कोणाला साथ देणार ? ह्याची चर्चा कोपऱ्या कोपऱ्यात रंगत आहे. मतदान 14 एप्रिल रोजी आहे .

भादवण सोसायटी निवडणुकीच्या सर्वात जलद अपडेट लिंक मराठी चे पत्रकार Amit Ashok Gurav ह्या अधिकृत फेसबुक पेज वर उपलब्ध होतील .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular