Homeघडामोडीमोदी च्या वारसदाराचे अपहरण केलेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

मोदी च्या वारसदाराचे अपहरण केलेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

सांगली (प्रतिनिधी ) -: आटपाडीतुन (सांगली ) चोरीला गेलेला १६ लाखांचा बोकड चोरीला गेला ही बातमी वेगाने जिल्ह्यात पसरली होती. चोरट्यानी बोकड चोरीसाठी आलिशान कार वापरली. पण अवघ्या २ दिवसात पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. शुभम हाके , सुदाम नलवडे , आणि अमोल जाधव (सर्व रा. आटपाडी ) अशी आरोपीची नावे आहेत.
हा बोकड प्रसिध्द सर्जा उर्फ मोदी यांचा वारसदार आहे. मोदी वर ७० लाखाची बोली लागली होती पण त्याच्या मालक ( बाबुराव मेटकरी रा. सांगोला ) यांना तो विकायचा न्हवता म्हणून त्यांनी मुद्दामच दिड कोटींची मागणी केली होती असा व्हिडिओ काहीच दिवसापूर्वी व्हायरल झाला होता.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular