Homeमुक्त- व्यासपीठ" या कातरवेळी "

” या कातरवेळी “

कातरवेळही टळलेली
भुळभुळतात लाटा पायाशी
प्राणदिवे सोडावेत सागरात तशा..
आत आत लाट दाटून येतेय
फार फार काही सुटून जातंय…
श्र्वास आपलेच ऐकू येतात
आपल्याला,
आणि गळ्यात हुंदका…
जीवानीशी जाण्याची खरंच,
गरज आहे ?
कुठे आहेस ! सांग ना तू ?
मी इथे एकटीच…
या‌ कातरवेळी…

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील. गुगल फॉर्म भरावा आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क साधतील

  • स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular