Homeघडामोडीराज्यात कोकण विभागाचा पुन्हा झेंडा ; कोकण-९७.२२ टक्के

राज्यात कोकण विभागाचा पुन्हा झेंडा ; कोकण-९७.२२ टक्के

राज्यात कोकण विभागाचा पुन्हा झेंडा; कोकण-९७.२२ टक्के
मुंबई बोर्डाचा निकाल सर्वात कमी
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.
विभागनिहाय निकाल
 ▪️कोकण – 97.22 टक्के 
▪️पुणे – 93.61
▪️ टक्के कोल्हापूर – 95.07
▪️ टक्के अमरावती – 96.34
▪️ टक्के नागपूर – 96.52 टक्के
▪️लातूर –  95. 25 टक्के
▪️मुंबई – 90.91 टक्के
▪️नाशिक – 95.03 टक्के
▪️औरंगाबाद – 94.97 टक्के

संदर्भ – सचिन कळेकर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular