Homeघडामोडीआजचे राशीभविष्य रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ मनाची चलबिचल अवस्था वाढेल.

२) वृषभ▪️ बोलणे आणि खाणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

३) मिथुन▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.

४) कर्क▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.

५) सिंह▪️ शेअर बाजारात काम करणाऱ्यांना मनासारखं यश मिळेल .

६) कन्या▪️जूने आजार डोके वर काढतील .

http://linkmarathi.com/साप्ताहिक-राशिभविष्य/

७) तुळ▪ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.

८) वृश्चिक▪️ अचानक धनलाभ होईल.

९) धनु▪️ कौंटुबिक सहकार्य मिळेल .

१०) मकर▪️ कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला सहकार्य करतील .

११) कुंभ▪️ नवीन व्यावसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे .

१२) मीन▪ संतती सौख्य लाभेल.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular