Homeघडामोडीविरोधक शोधायची वेळ येईल - विजय देवणे

विरोधक शोधायची वेळ येईल – विजय देवणे

भादवण (अमित गुरव ) – भादवण विकास सोसायटी ची निवडणूक झाली आणि चर्चा सुरू झाली ती संचालकांच्या सत्काराची आणि मतदार राजाच्या जाहीर आभार प्रदर्शन करण्याची .
छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. सर्व नूतन संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी विजय देवणे म्हणाले की , भादवण गावात सरपंच संजय पाटील यांचे काम इतके आहे की गावातील विरोधक शोधावे लागतील.
अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश अबीटकर यांनी संचालकांना शुभेच्छा देत विकास कामे करण्यासाठी मागे पडू नका शक्य असेल ती मदत करण्यासाठी शिवसेना नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
सुनील शिंत्रे , संभाजी पाटील , शांताराम माने , रणजित गाडे , तसेच इतर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भादवण ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू दिवेकर यांनी केले .तसेच पाटील या चिमुकल्या ने पोवाडा म्हटला .

आमदार प्रकाश अबीटकर लिंक मराठी या न्यूज चॅनेल बाबत काय बोलले पहा -:

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular