Homeघडामोडीशाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन

शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन

भादवणवाडी -:( अमित गुरव ) – शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन भादवणवाडी शाळेमार्फत केले होते. या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला . आणि ग्रामस्थांनी याबाबत आयोजकांचे कौतुक ही केले. वाजत गाजत मुले मराठी शाळेत तर आलीच पण त्यांनी सावित्रीबाई फुले व सरस्वती फोटो पूजनाने आपल्या मनात स्थान अबाधित असल्याचे स्पष्ट दाखवून दिलं.


बी. आर . सी. पं. स. आजरा अरविंद दत्तात्रय कापसे , सरपंच सविता देवरकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार चौगुले , मुख्याध्यापिका सुरेखा मोरे व शिक्षक वृद , नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular