Homeबिझनेसशैक्षणिक क्षेत्रात करिअर भाग - 4

शैक्षणिक क्षेत्रात करिअर भाग – 4

मित्रानो आपण पाहिले करिअर चांगले घडवण्याआठी इंग्लिश बोलता आले पाहिजे, अभ्यास समजून घेण्याआठी इंग्लीश समजले पाहिजे

आज आपण समजून घेणार आहोत

अभ्यास सोपा कसा करायचा

शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना, ते समोर बोलत असतात, समजावून सांगत असतात आणि विद्यार्थी ऐकत असतात

बऱ्याच विद्यार्थ्यांना समजते काहींना समजत नाहीघरी आल्यावर मुले अभ्यास करतातरिविजन करतात त्याच अभ्यासावर परीक्षा देतात

शिक्षक शिकवताना मुलांनी कानांनी ऐकले व त्याची रिविजन केली की मुलांना चांगले मार्क मिळू शकतात

पण

हाच अभ्यास डोळ्यांनी पहिला व कानांनी ऐकला तर मार्क वाढू शकतील का?

हो नक्कीच

यासाठी मुलांपर्यंत E Learning पोहोचवणे आवश्यक आहे

मुलांना आवड असते ती कार्टून बघण्याची, T V बघण्याची, मग त्यांच्या आवडीच्या माध्यमातून त्यांना शिकायला
मिळाले तर

  नक्कीच मुलांचे मार्क वाढायला मदत होणार आहे

उदा.
शालेय अभ्यासक्रमात 1 धडा असा आहे अन्नाचे पचन
यामध्ये शिक्षक सांगतात घास तोंडात चावला जातो, त्यामध्ये लाळ मिसळली जाते, मग तो पुढे सरकतो वैगेरे
हा भाग विद्यार्थ्यांना समजायला अवघड जातो पण
विद्यार्थ्यांनी हाच भाग कार्टून च्या स्वरूपामध्ये पहिला असेल तर, त्यांना तो नक्कीच आवडेल व लक्षात सुद्धा राहील

समजून घ्या एखादा पिक्चर आपण 3 तासांमध्ये पाहतो पण त्याच पिक्चर ची कादंबरी/ पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला 2/3 दिवस लागतात

कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यास समजून घेण्यासाठी E Learning ही कल्पना खूप चांगल्या पद्धतीने काम करते

फायदे
1) विद्यार्थी कितीही वेळा एखादा धडा पाहू शकतो* *समजेपर्यंत शिकू शकतो

2) कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास समजून घेता येतो

3) मुलांच्या वेळेनुसार अभ्यास बघता – एकता येतो

4) पाठीमागच्या कोणत्याही भागाची रिविजन करू शकतो

5)concrpts समजण्यास मदत होते

आणि बरेच काही

पण
E learning ची बाजारात असणारी किंमत ही खूप जास्त असल्यामुळे पालक लोक याचा फायदा घेऊ शकत नाहीत.

याचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थी वर्गाला व्हावा म्हणून  आम्ही विद्यार्थ्यांना हे E Learning फक्त 600 रु ना उपलब्ध करून देत आहोत

मित्रानो जर मुलांचे इंग्रजी चांगले असेल आणि अभ्यासातील कन्सेप्ट क्लीअर असतील तर मुलांचे उज्वल भवितव्य नक्कीच असेल.

विद्यार्थी वर्गाचे उत्तम भवितव्य घडवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी समाजातील लोकांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

हे करत असताना जर आपल्याला महिन्याला 15000 ते 20000 मानधन मिळत असेल तर …
ज्यांची तयारी आहे ते आमच्या संस्थेमध्ये रजिस्टर करू शकतात.

संस्थेमार्फत खालील विषयांवर सशुल्क मार्गदर्शन केले जाते

1)विद्यार्थी कार्यशाळा

अभ्यास कसा करावा
विद्यार्थ्यांनी मार्क कसे वाढवावेत*

3)स्पोकन इंग्लिश

इंग्लिश शिका 2 महिन्यात ते सुद्धा घरी बसून
विद्यार्थी व पालक दोघांसाठी

4)वैदीक गणित

गणिताची भीती कशी दूर करावी
लाखोंची calculations काही सेकंदात वही पेन न घेता

5) विद्यार्थी पालक कार्यशाळा

पालकांचा मुलांच्या अभ्यासात कसा सहभाग असावा
अभ्यास करताना मुलांचे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन

6) कल चाचणी

विद्यार्थी वर्गाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे कोणत्या क्षेत्रात करिअर होऊ शकते याची सायंटिफिक पद्धतीने घेतलेली कल चाचणी

7) स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी कार्यशाळा

यामध्ये मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात

बरेच काही….

  • अजित केळकर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular