Homeआरोग्यसज्ज रहा …आणि हिवाळ्यात सुरक्षित रहा…

सज्ज रहा …आणि हिवाळ्यात सुरक्षित रहा…

सध्या थोडेसे काळजीचे वातावरण जाणवते आहे. परंतु तुम्ही चिंता न करता तुमचे लक्ष स्वतः कडे , कुटुंबाकडे केंद्रित करा. हिवाळा आहे, आरोग्यदायी ऋतु आहे .तुमची इम्म्युनीटी उत्तम राहण्यासाठी हा आहे तीनचा फंडा..
रोज किमान तीन फळे खा
रोज किमान तीन लिटर पाणी प्या.
रोज किमान तीन वेळा सकस आहार घ्या .
रोज तीन प्रकारची धान्ये खा.
रोज तीन प्रकारच्या भाज्या खा .ज्यात एक पालेभाजी असू द्या
रोज तीन गाजर, तीन टोमॅटो खा.
रोज तीन चमचे घरचे तूप खा.
रोज तीन छोट्या वाट्या दही खा.
रोज तीन प्रकारच्या चटण्या खा.
रोज तीन किलोमीटर चाला.
रोज तीनदा हसा.
रोज तीन मित्रांशी बोला.
आणि रोज तीन जणांचे आभार माना.

काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची

http://linkmarathi.com/ओठ-फुटलेत-उपाय-काय/

लव्ह युअर सेल्फ

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular