Homeघडामोडीसरपंच कोण ? गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल

सरपंच कोण ? गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल

सरपंच कोण ? गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल

*विजयी सरपंच*

हिटनी – सविता किल्लेदार
कवळीकट्टी – आनंदा आत्माराम पाटील
बड्याचीवाडी – बाजीराव खोत
नेसरी – गिरिजादेवी शिंदे नेसरीकर
काळमवाडी –  सरिता लांडे
वैरागवाडी –  पि.के. पाटील
हिडदुगी – संतोष कांबळे
बिद्रेवाडी –  दत्तात्रय गुरव
सरोळी –  अस्मिता कांबळे
येणेचवडी – दिपाली कांबळे
हडलगे – हनमंत पाटील
डोणेवाडी -. सिंकदर मुल्ला
जखेवाडी – वैशाली गिरी
तारेवाडी –  विश्रांती नाईक
यमहट्टे  – संगीता धुमाले
सांबरे – ज्योती खराडे
खमलेटी –  शंकर सुतार.
कुमरी – कांचन पाटील
शिपुर तर्फे नेसरी – सचिन गुरव
तावरेवाडी – पूजा वळतकर
महागाव – प्रशांत शिंदे
बेकणाल – आनंद पाटील
कडगाव – अर्चना पाटील
करंबळी – अनुप पाटील
मुगळी – मलिकार्जून आरबोळे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular