Homeघडामोडीसेक्स केला तर सरकार कडून मिळतील लाखो रुपये , वाचा का घेतला...

सेक्स केला तर सरकार कडून मिळतील लाखो रुपये , वाचा का घेतला हा निर्णय ..

( आंतरराष्ट्रीय ) – हेडिंग वाचून तुम्ही थबकलात ना ? पण हे सत्य आहे इंग्लड ची सरकार एक क्लब हाऊस ला सेक्स पार्टी करण्यासाठी लाखो रुपये देत आहे. या निर्णय मुळे क्लब हाऊस वाल्यांची चांदी झाली असल्याने त्यांच्या आनंदाला पारावर नाही पण काही लोकांचा त्याला कडाडून विरोध आहे त्यांच्या मते आमच्या कडून कर स्वरूपात घेतलेला पैसा सरकार असा कसा खर्च करत आहे. आमच्याकडून कर आकारणी करून जर देशाचा विकास झाला तर आनंदाने आम्ही त्याची साथ देऊ पण असा कोणत्याही वायफळ खर्च करणार असाल तर आम्ही कडाडून विरोध करू अशी लोकांची मते आहेत. पण या विराधावर सरकार कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

सरकार किती रक्कम देणार व का?

इंग्लड सरकार कडून क्लब हाऊस ना सेक्स पार्टी करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. हा एलजीबीटीक्यु फ्रेडली क्लब आहे. मागील काहि दिवसापासून बीडीएस क्लब च्या रुपात नावारूपास आहे. या क्लब मध्ये ५ हजार च्या वर सदस्य सक्रिय सहभागी असतात. प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट पोशाख घालणे बंधनकारक आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना मूळे अनेकांचे रोजगार गेले त्यामुळे या क्लब ला आर्थिक मदत मिळावी म्हणून आणि ज्यांची नोकऱ्या गेल्या त्यांना पुन्हा काम मिळावे यासाठी ही योजना आखली आहे. पण काही लोक याला विरोध करत आहेत तेव्हा सरकार हा निर्णय कायम ठेवते की नाही हे मात्र येणारा काळच ठरवेल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular