आज पासून लिंक मराठी शिवप्रेमींनी एक शिवकालीन ऐतिहासिक रोमांचकारी मालिका सादर करीत आहोत.
शिवप्रेमीं यासाठी भरभरून प्रतिसाद देतील यात तिळमात्र शंका नाही .
आम्ही यासाठी एक ऐतिहासिक वारसा यानावाने नवीन ग्रुप ओपन करत आहोत . तुम्ही ग्रुप मध्ये सामील व्हा किंवा www.linkmarathi.com या वेबसाईटवरील वैशिष्ठे या भागात वाचत रहा. यामध्ये तुम्हाला नवीन झुंज या मालिकेचा रोज एक भाग वाचायला मिळेकलच पण त्यासोबत किल्ले , इतिहास , छ. शिवाजी महाराज असे बरेच वाचन वाचायला मिळेल . तेव्हा नक्कीच भेट द्या.
टीम- लिंक मराठी

मुख्यसंपादक