Homeघडामोडीआजचे राशीभविष्य मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१

आजचे राशीभविष्य मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१

🟣आजचे राशीभविष्य

! मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१ !

१) मेष▪️ आज मन शांत कस राहील याकडे लक्ष द्या.

२) वृषभ▪️ नोकरीत बदली,बदल होऊ शकतो.

३) मिथुन▪️ कार्यालयात वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न करा.

४) कर्क▪️ मित्रांचे सहकार्य लाभेल .

५) सिंह▪️ खर्चात वाढ होऊ शकते .

६) कन्या▪️ आज राग, चिडचिड या गोष्टी घडतील.

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/

७) तुळ▪ कौंटुबिक जबाबदारीत वाढ.

८) वृश्चिक▪️ भावंडांच्या गाठीभेटी होतील.

९) धनु▪️ घरातील वातावरणामुळे ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

१०) मकर▪️ व्यावसायिक काही महत्वाची कामे असल्ययास पूर्ण होतील.

११) कुंभ▪️ वादविवाद सामोपचाराने सोडवा .

१२) मीन▪️ वैवाहिक जीवन उत्तम राहील.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular