Homeघडामोडीभाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची महाकाल कॉस्मेटिक...

भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची महाकाल कॉस्मेटिक स्क्रीन सेंटरला सदिच्छा भेट

 कोव्हापूर : (शिवाजी यादव ) भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संमेलनाचे आयोजित करण्यात आलेले आहे . भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान हे आज कोल्हापूरच्या संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत
     कोल्हापूर मधील शाहूपुरी ४ थी गल्ली येथे श्री डॉ राहूल सत्यनारायण शर्मा यांच्या नव्याने सुरू झालेला भव्य सुसज्ज व सर्वसोयीनियुक्त अशा महाकाल कॉस्मेटिक व स्किन क्लिनिकला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळी १० वाजता सदिच्छा भेट दिली डॉ . राहुल शर्मा यांच्याकडून हॉस्पिटल मधील सर्व सोयी सुविधांची माहिती समजावून घेऊन शर्मा कुंटूबियांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
 यावेळी कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धनंजय महाडिक मा श्री सत्यजित उर्फ नाना कदम मा . संतोष उर्फ आप्पा लाड ,राजेंद्र शेटे, गणेश सन्नकी, सचिन मिठारी ,शिवाजी यादव, तसेच भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular