Homeघडामोडीपालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली

➡️ नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

➡️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

➡️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील…

➡️ नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल…

➡️ राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,

➡️ सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया,

➡️ चंद्रकांत दादा पाटील – पुणे,

➡️ विजयकुमार गावित – नंदुरबार,

➡️ गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,

➡️ गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

➡️ दादा भुसे- नाशिक,

➡️ संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,

➡️ सुरेश खाडे- सांगली,

➡️ संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

➡️ उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,

➡️ तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

➡️ रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,

➡️ अब्दुल सत्तार – हिंगोली,

➡️ दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर,

➡️ अतुल सावे – जालना, बीड,

➡️ शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

➡️ मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर



अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular