सर पावसाची बरसते,
तुझं चांदण रुप पाहून
तुझ्या हासण्यात फुलते,
फुलणारी फुले ही लाजून…
धुंद नशा ही,
तुझ्या प्रेमाची जडली
अबोल प्रेम हे,
अंतरंगात रंगली…
प्रेमाची धून,
तुझ्या इशाऱ्यात रेंगाळते
तुझ्या विचारात,
मन हे गीत गाते…
- अनिकेत परीट (आजरा)
मुख्यसंपादक