Homeविज्ञान"शैक्षणिक क्षेत्रात करियर - भाग 1"

“शैक्षणिक क्षेत्रात करियर – भाग 1”

आपण सर्वजण या लिंक मराठी च्या माध्यमातून समजून घेणार आहोत शैक्षणिक क्षेत्रातिल करिअर 

आपण शिक्षक नसताना सुद्धा या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.नाव कमवू शकतो चांगला पैसा मिळवू शकतो
त्यासाठी पहिल्यांदा समजून घेऊ शैक्षणिक क्षेत्र काय आहे
खूप पालकांचा, विद्यार्थ्यांचा समज आहे शालेय जीवनात खूप चांगले मार्क मिळवणे म्हणजे चांगले शिक्षण

 यामध्ये 2 प्रकार असतात

1) Exam Oriented यालाच आपण म्हणतो परीक्षार्थी
परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन पाठांतरावर भर देऊन परीक्षेत चांगले मार्क मिळवणे हा या प्रकारातील विद्यार्थी व पालक लोकांचा उद्देश असतो
या प्रकारातील मुलांना परीक्षेमध्ये ज्या उत्तराला पूर्ण गुण मिळालेले असतात तेच प्रश्न काही दिवसांनी विचारले तर त्याची उत्तरे देता येत नाहीत
आज हेच परीक्षार्थी सर्वत्र दिसत आहेत

 यातूनच आपण बघतो आपल्या आजूबाजूची मुले ज्यांना 10 वी मध्ये खूप चांगले मार्क मिळालेले असतात त्यांचे मार्क 11 वी व 12 वी मध्ये खूप कमी येतात

याची कारणे आपण समजून घेऊ ,
यावरील उपाय काय आहेत हे सुद्धा आपण क्रमशः समजून घेऊ .

  • क्रमशः
        - अजित केळकर
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular