संघर्ष

नागंरट केलेल्या रानासारखी
ह्या आयुष्याची रित.
चालताना नुसत्या
ठेसाच लागतात…..
म्रगाच्या मोत्यांनी
तिच ओबढ धोबड
ढेकळ लोण्यावाणी
मऊ होऊण.
निर्जीव कणांतूणही
जिवावंशाचा
ऊभारा घेऊन
टरारनारी कोबं….
म्हणजे रक्ताळलेल्या
जखमांना
लगडलेली फळे फूले. ..
अण आयुष्याच्या
संघर्षांच सार्थक. ….

  • जगन्नाथ काकडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular