सदाफुली ही सहजपणे उपलब्ध होणारी वनस्पती असली तरी तिची उपयुक्तता आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. सदाफुलीची २-४ फुले व ४-५ पाने खाल्याने किंवा ३कप पाण्यात टाकून एक कप होईपर्यंत उकळून सकाळी उपाशी पोटी पिले तर खूप रोग आणि आजरा शरीरातून निघून जातात.
१) रक्त शुद्ध ठेवते.
२) मूळव्याध व केस गळतीचे प्रमाण कमी होते.
३) नाक व घशाचे इन्फेक्शन कमी होते.
४) हृदयाचे कार्य सुधारते त्यामुळे बी.पी नियंत्रित करते.
५) सर्व प्रकारच्या कँन्सर वर गुणकारी आहे
६) शुगर नियंत्रणात येते.
७)सदाफुली च्या पानाचा रस काढून केस व गजकरण नायटा तसेच सर्व त्वचाविकारावर लावले तर त्वचाविकार नाहीसा होतो.
- निसर्गोपचार तज्ञ
मुख्यसंपादक