आजरा (अमित गुरव ) – शालेय उन्हाळी सुट्ट्या आणि कमी झालेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर आजरा आगाराकडून काही एस.टी. बसफेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित मार्गांवरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच अंगारकी संकष्टी निमित्त जादा गाड्या सोडण्यात येतं असून बुकींग करुन आपली सीट बुक करू शकता.
7:30 – आजरा – कोवाडे – गडहिंग्लज
7:50 – आजरा-खेडगे,
9:00 -आजरा-बटकणांगले,
9:10-आजरा-महागोंड,
9:10-आजरा-मेढेवाडी,
10:10-आजरा-चाफवडे,
10:10आजरा-उचंगी,
11:00आजरा-दिवर्डे ,
12:00आजरा-किटवडे,

12:30-आजरा – चाफावडे,
16:10- आजरा-धनगरवाडा
16:20-आजरा-देवकांडगाव,
16:40- आजरा – चाफावडे
17:30 – आजरा – कोवाडे
महत्वाची सूचना:
प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासा
पर्यायी फेऱ्यांची माहिती आगारातून घ्या
प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन आजरा आगार प्रशासनाने केले आहे.
बातम्या देण्यासाठी संपर्क – अमित गुरव 8421666667


मुख्यसंपादक



