आजचे राशीभविष्य
! मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष आज मन शांत कस राहील याकडे लक्ष द्या.
२) वृषभ नोकरीत बदली,बदल होऊ शकतो.
३) मिथुन कार्यालयात वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न करा.
४) कर्क मित्रांचे सहकार्य लाभेल .
५) सिंह खर्चात वाढ होऊ शकते .
६) कन्या आज राग, चिडचिड या गोष्टी घडतील.
७) तुळ कौंटुबिक जबाबदारीत वाढ.
८) वृश्चिक भावंडांच्या गाठीभेटी होतील.
९) धनु घरातील वातावरणामुळे ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
१०) मकर व्यावसायिक काही महत्वाची कामे असल्ययास पूर्ण होतील.
११) कुंभ वादविवाद सामोपचाराने सोडवा .
१२) मीन वैवाहिक जीवन उत्तम राहील.
ज्योतिष भास्कर
सौ.दिपाली गुरव
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल .

मुख्यसंपादक