भुदरगड (प्रतिनिधी ) – हॉटेलच्या बिल देणार नाही या कारणास्तव दारू पिऊन धिंगाणा घातला. यावरून सहाय्यक फौजदार तानाजी रामचंद्र विचारे यास जिल्हा पोलीस प्रमुखांनी ताबडतोब निलंबित केले आहे.
हा प्रकार धामणे फाट्याजवळ गारगोटी पिंपळगाव रोड वर घटला. ते बुधवारी सायंकाळी जेवण्यासाठी तिथं गेले होते. पण बिल देणार नाही म्हणत धिंगाणा घातला त्याबद्दल हॉटेल मालकाने भुदरगड पोलिसात फिर्याद दाखल केली होती याबाबतचं अहवाल मिळताच जिल्हा प्रमुखांनी निलंबन केले.
मुख्यसंपादक