Home Blog Page 3
आजरा ( प्रतिनिधी ) -: कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून यावर्षी विविध नावीन्यपूर्ण कृषी योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, देशी वाणांचे संवर्धन आणि जतन करण्याच्या उद्देशाने आजरा घनसाळ शुद्ध बियाणे निर्मितीस प्रोत्साहन देणारी विशेष योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने आजरा तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा सोमवार, दि. ८ जून रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.हा...
आजरा ( अमित गुरव ) -: ग्रामीण विकासाची खरी ताकत जर कोणाच्यात आहे तर त्या आहेत ग्रामीण महिला. आजरा गडहिंग्लज चंदगड या भागात अनेक महिला दुग्धव्यवसाय, शेती, बचत गट आणि लघुउद्योगातून कुटुंब व्यवस्थापनेची जबाबदारी सांभाळताना दिसतात. मात्र त्यांना सुरक्षितात, बाजारपेठचा आभाव आणि रोजगाराच्या मर्यादित सीमा आजही कायम आहेत ; योजनाची अपुरी अंमलवाजवणी ही समस्या तर आहेच. पण आता उरतो...
आजरा( प्रतिनिधी ) - : आजरा तालुक्यातील बहिरेवाडीजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील आई-वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये दिपक दत्तात्राय चांदे (वय ३५), शोभा दिपक चांदे (वय ३०), जय दिपक चांदे (वय ९) आणि पूर्वा दिपक चांदे (वय ७)...
आजरा : अमित गुरव -: आजरा तालुक्यातील हाळोली गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. गोव्याकडून हैदराबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने बसची वाट पाहत उभ्या असलेल्या चौघांना तसेच एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.या अपघातात संजय काळू कांबळे (वय ४५), उषा संजय कांबळे (वय ४०), श्रुतिका संजय कांबळे...
​"जगण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो, पण काही लोकांचा संघर्ष हा केवळ जगण्यासाठी नसून आपल्या माणसांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी असतो…"​फोटोमध्ये दिसणारा हा परप्रांतीय व्यावसायिक मजूर त्याच संघर्षाचे एक जिवंत प्रतीक आहे. डोक्यावर बेकरीच्या पदार्थांचा—बटर, बिस्किटे, खारी—मोठा टोपला, खांद्याला अडकवलेली वजनदार पोती आणि पायात साध्या चपला. हा केवळ एक माल विकणारा विक्रेता नाही, तर तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.मैलोन्मैलांचा प्रवास आणि...
Link Marathi | विशेष वृत्त पुणे शहरात २६ मे २०२६ च्या रात्रीपासून ८ जून २०२६ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, पुणे पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१), (२) आणि (३) अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय Section 144 CrPC प्रमाणेच मानला जात आहे.या आदेशानुसार पुणे...
Link Marathi | विशेष संपादकीय भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले असून E22, E25, E27 आणि E30 इंधनासाठी नवीन मानके अधिकृतपणे अधिसूचित केली आहेत. म्हणजेच भविष्यात पेट्रोलमध्ये 30% पर्यंत इथेनॉल मिसळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या देशात E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलची अंमलबजावणी सुरू आहे. आता सरकार E30 च्या दिशेने वाटचाल करत असल्याने वाहनधारक, शेतकरी, तेल...
झुलपेवाडी ता. आजरा येथीलबचाराम तुकाराम निळकंठ (गुरव) यांचे दि. 24 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे अंत्यसंस्कार दि. 25 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळ गावी झुलपेवाडी, ता. आजरा येथे होणार आहेत.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
LINK MARATHI | विशेष विश्लेषण सोशल मीडियातून जन्मलेली व्यंगात्मक चळवळ की नव्या पिढीचा संताप? भारताच्या सोशल मीडिया विश्वात गेल्या काही दिवसांत “Cockroach Janta Party (CJP)” अर्थात “क्रॉक्रोच जनता पार्टी” हा शब्द प्रचंड चर्चेत आला आहे. नाव ऐकून सुरुवातीला हा एखादा विनोद किंवा मीम वाटत असला तरी, या मागे बेरोजगारी, तरुणांचा संताप, व्यवस्थेबद्दलची नाराजी आणि डिजिटल पिढीची प्रतिक्रिया दडलेली असल्याचे दिसून...
आजरा : वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना मार्फत सभासद व ऊस उत्पादकांसाठी सुरू असलेल्या सवलतीच्या दरातील साखर वाटप योजनेस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली. https://youtube.com/post/UgkxYcgDwnuTlYQG6kvcT4aRa-Yc6JLayaj2?si=O_LwbvNLtAQWa5T3 कारखान्याकडे अनुक्रमे रु. १५,०००, रु. १०,००० व रु. ७,००० इतकी शेअर्स रक्कम जमा असलेल्या मंजूर सभासदांना अनुक्रमे ५० किलो, २५ किलो व १५ किलो साखर सवलतीच्या दरात...