Home Blog Page 2
Amit Ashok Gurav फेसबुक पेज कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला वसलेल्या आजरा तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने नटलेली सकाळ, पावसाळ्यात उधाणलेले ओढे आणि सांस्कृतिक वारसा जपणारी गावे यामुळे आजरा हे नाव पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या सर्व सौंदर्याला अध्यात्माची जोड देणारे एक अद्भुत ठिकाण म्हणजे रामतीर्थ. आजरा...
आजरा (अमित गुरव ) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा तालुका आजरा येथील शुभारंभ विविध लोकप्रतिनिधींच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, भादवण, उत्तूर तसेच ग्रामीण रुग्णालय आजरा यांच्या माध्यमातून एकूण १०८ पोलिओ बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. ...
भादवण : ( अमित गुरव ) - प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र भादवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. मोहिमेचा शुभारंभ सरपंच सौ. माधुरी गाडे यांच्या हस्ते बालकाला लस पाजून करण्यात आला.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रोहन पाटील, उपकेंद्राच्या सौ. शेवाळे सिस्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका...
आजरा : – आजरा टोल प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर डावे पक्ष, संघटना आणि जनचळवळीतील कार्यकर्त्यांनी आजरा येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करताना कार्यकर्त्यांनी टोलविरोधी आंदोलनाची सुरुवात आपल्या नेतृत्वाखाली झाल्याचा दावा केला.यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, टोलमुक्तीच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात...
मुंबई / प्रतिनिधी :पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप झालेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्यातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेसह विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. राजकीय घडामोडींविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून पत्रकारांशी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत आक्षेपार्ह भाषा...
भादवण ( अमित गुरव ) : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) अंतर्गत भादवण गावात शेतकरी गटाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने मंगळवार, दि. 23 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयातील महाडिक हॉल येथे बैठक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
आजरा (अमित गुरव ) -: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत निवड ही महत्त्वाची ठरणार आहे या अभियानाच्या माध्यमातून गावात नैसर्गिक शेती गट स्थापन होणार असून त्यासाठी कृषी सखी निवड केली जाणार आहे पण अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, कृषी सखी म्हणजे नेमके काय?आणि महिलांसाठी ही संधी किती महत्त्वाचे आहे ?ग्रामीण भागात महिला शेतीतील बहुतांश कामांमध्ये सक्रिय असतात मात्र...
भादवण (ता. आजरा) : भादवण हे गाव शिक्षण, सामाजिक चळवळी, राजकीय सहभाग आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाते. गावातील अनेक युवकांनी पोलीस, सैन्य, शासकीय सेवा तसेच क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आजही शारीरिक तयारी आणि क्रीडा सरावासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा गावात मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याची भावना अनेक युवकांमधून व्यक्त होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर भादवणमध्ये एक...
आजरा (प्रतिनिधी) : धनसाळ या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक व बहुमूल्य देशी वाणाच्या संवर्धन, संरक्षण आणि उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी मदत करेल, असे ठाम आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पाताई खोत यांनी आज दिले.आजरा तालुक्यात धनसाळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
विशेष संपादकीय | वाढदिवसानिमित्तगावाच्या विकासासाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसतात. काही जण पदांमुळे मोठे होतात, तर काही जण आपल्या कामामुळे लोकांच्या मनात घर करतात. भादवण गावातील संजय गाडे हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिले, तर संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि जनसेवा यांचे सुंदर मिश्रण दिसून येते. सामान्य कुटुंबात जन्मलेला एक युवक. हातात मोठी...