आजरा(हसन तकीलदार):-बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन 4 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत लोकमान्य टिळक क्रिडांगण, टिळक नगर, चेंबूर, मुंबई येथे होणार आहे आणि यासाठी आजरा तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईला जाणार असलेची माहिती बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे अधिवेशन मुंबईत होणार असून हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी आजरा तालुक्याबरोबरच चंदगड, गडहिंग्लज येथूनही शेकडो...
घडामोडी
RSS शताब्दी वर्षात आजरा शहरात विजयादशमी पथसंचलन: केदारजी जोशींचे मार्गदर्शन, सहघोष व शस्त्रपूजन उत्सवाची जय्यत तयारी
अमित गुरव
आजरा ( अमित गुरव ) -: सनातन वैदिक हिंदू धर्मातील विजयादशमी हा पर्व धर्म, शौर्य, सगुण उपासना आणि न्याय यांच्या विजयाचे प्रतीक आहे. हा पवित्र दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) राष्ट्रआराधनेच्या कार्याला सुरुवातीचा आधार ठरला असून, यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने हा उत्सव शताब्दी वर्षाचा अभिमानास्पद क्षण ठरला आहे. हिंदू समाजाच्या उत्थान, जागृती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र...
आजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील गवसे येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शांततेत व सुरळीत संपन्न झाली. सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कै. वसंतराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तर उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश देसाई यांनी केले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजलीचा ठराव संचालक शिवाजी...
आजरा(हसन तकीलदार):-आरदाळ ता. आजरा येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात बंड पुकारले आहे. कोणतीही पूर्व सूचना वा कल्पना न देता तसेच मागणी नसतानाही गावामध्ये जवळपास 137जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सदर मीटर काढून घेऊन पूर्ववत जुने मीटर बसवण्याची मागणी आरदाळ वासियांनी केली आहे. जर कार्यवाही झाली नाही तर उत्तूर वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून...
घडामोडी
शिवसेना (उबाठा)आजरा आगारावर काढणार तिरडी मोर्चाआगाराच्या ढिसाळ नियोजनाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-आजरा आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्य प्रवाशाबरोबरच विद्यार्थ्यांनाही बसत आहे. एस. टी. चे वेळापत्रक कोलमडल्यामुळे बऱ्याच डोंगरी व जंगली भागातील विद्यार्थ्यांना सायंकाळी गावाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागते. तर वृद्ध, महिला प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना जंगलातून जीव मुठीत घेऊन जीवघेणी पायपीट करावी लागत आहे. याबाबत गेल्या वर्षापासून शिवसेना (उबाठा)ने पाठपुरावा सुरु केला आहे. तात्पुरती मलमपट्टी करून परत ये रे...
घडामोडी
नवरात्री उत्सवानिमित्त साळगाव येथे भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार):-साळगाव (ता. आजरा) येथील भगवा रक्षक कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दि. 22 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने गेली वीस वर्षे ग्रामदैवत केदारलिंग मंदिराच्या प्रांगणात दुर्गामातेचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाचे यंदाचे 21 वे वर्ष आहे.
यावर्षी मंडळाच्या वतीने पुढील...
घडामोडी
सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने सहभाग नोंदवून काम करा- तहसीलदार समीर माने यांचे आवाहन
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागामार्फत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकांभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियांनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17/09/2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02/10/2025 या कालावधीत "सेवा पंधरवडा"राबविण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम हे निरंतरपणे राबविले जाणार आहेत. हे अभियान पाणंद रस्तेविषयक मोहीम योजनेच्या...
आजरा (हसन तकीलदार):-आजरा एस.टी. स्टॅंड म्हणजे खाजगी वाहनांचा तळ झाल्याचे चित्र सद्या दिसत आहे. आज स्टॅंडवर थांबलेले एक चार चाकी वाहन उताराला लागून आपोआप महामार्गावर आल्याने काही टू व्हीलर गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. केवळ दैवबलवत्तर म्हणून कोणतीही जिवीत हानी अथवा मोठी दुर्घटना झाली नाही. या घटनेवरून प्रवाशांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टॅंडच्या समोरच्या बाजूला संरक्षक भिंत...
घडामोडी
5 ऑक्टोबर पर्यंत बैठक न झालेस वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढणार – शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीचे अल्टीमेटम
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):- गेली वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष जीवघेणा बनला आहे. अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येकजण आयुष्यभराचे अधू आणि अपंग झाले आहेत. जंगली प्राणी शेतात घुसून पिकांची मोठ्याप्रमाणात नासधूस करीत आहेत.विविध मागण्यासाह वेळोवेळी निवेदने व चर्चा झाली आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसलेने 5ऑक्टोबर 2025पर्यंत मुख्य वन संरक्षक...
कला-क्रीडा
खो–खो स्पर्धेत उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजराच्या मुलांच्या व मुलींच्या संघांची जिल्हास्तरासाठी निवड
अमित गुरव
आजरा ( हसन तकीलदार ) :-जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय खो–खो स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून विविध शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन...










