Home Blog Page 17
मृत्युंजयकार शिवाजी सावंत: एक अमर साहित्यिक वारसा अमित गुरव -: मराठी साहित्याच्या इतिहासात काही नावे अशी असतात जी अमर होऊन जातात. त्यातील एक प्रमुख नाव आहे शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांच्या लेखनाने महाभारतातील कर्णासारख्या पात्रांना नव्याने जीवंत केले आणि मराठी वाचकांना विचारशीलतेची नवी दिशा दिली. आज, १८ सप्टेंबर २०२५ रोजी, त्यांच्या स्मृतिदिनी, आम्ही वरिष्ठ पत्रकारांच्या मदतीने त्यांच्या जीवनचरित्राचा, लेखनाचा आणि...
आजरा (हसन तकीलदार):-30 ते 40 वर्षे आयुर्मान असणाऱ्या आकेशिया, निलगिरी या विदेशी वृक्षांची लागवड महाराष्ट्र शासनाच्या वनविकास महामंडख या विभागातर्फे सन 1090ते 1995या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यात तसेच लागतच्या शेजारील तालुक्याच्या जंगलातून करण्यात आली असलेने जंगलांचेवर विपरीत परिणाम होऊन जंगलांची नैसर्गिक साखळी बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जंगलात चारा उपलब्ध न झाल्याने वन्यप्रण्यांनी आपला...
आजरा (हसन तकीलदार ):- सुलगाव ता. आजरा येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्य कर निरिक्षक वर्ग-२(STI) पद संपादन केले. कु. सिद्धी चे प्राथमिक शिक्षण सुलगाव शाळेत तर माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. तीने पुढील शिक्षण साधना ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथून...
आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या जवाहर नागरी सहकारी पत संस्थेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पैगंबरवासी सुलेमानशेठ दिडबाग सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. आजरा येथील मुस्लिम समाजाची अर्थवाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या संस्थेला अहवाल सालात 29लाखाचा नफा झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष इकबाल इब्राहिम शेख यांनी संगितले. यावेळी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक बशीरअहमद काकतिकर यांनी केले. तर संस्थेच्या...
आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्याचे लौकिक, श्रद्धास्थान आणि श्रीप्रभूरामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेले रामतीर्थ हे आजरा तालुक्याचे वैभव आहे. निसर्गाच्या मनोहर, लोभनीय दृश्यासोबत आस्थेचे केंद्र असलेल्या त्याचबरोबर फेसाळत पर्यटकांना साद घालणारा रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक आजपर्यंत येत आहेत. परंतु रामतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाकडून आकारण्यात येणारे कर पर्यटकांना एक प्रकारची डोके दुखी ठरलीय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कर...
आजरा (हसन तकीलदार)जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून सतरा संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व कबड्डी या खेळ प्रकारात आपला दबदबा...
आजरा (हसन तकीलदार):- देवस्थान जमीनधारक सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा, पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यासाठी आज देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी आजरा तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. सदर आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पार पडले. मोर्चाचे नेतृत्व मुक्ती संघर्ष समितीचे राजाध्यक्ष संग्राम सावंत, कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी...
आजच्या आधुनिक जगात शॉपिंग ही एक विलक्षण घटना बनली आहे. पूर्वीच्या काळात खरेदी ही फक्त गरज भागवण्यापुरती मर्यादित होती. घरासाठी लागणाऱ्या वस्तू, कपडे, अन्नधान्य, थोडीशी सजावटीची साधने एवढ्यापुरताच तिचा आवाका होता. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. खरेदी ही फक्त गरजेपोटी केली जाणारी कृती न राहता ती आता एक प्रकारची जीवनशैली, छंद, तसेच सामाजिक प्रतिष्ठा मोजण्याचे मापदंड बनली आहे....
आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी राजभाषा दिनानिमित्त मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.. विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर हिंदी विषय शिक्षक डी. आर. पाटील आणि श्रीम.आर एन पाटील यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व आणि मुंशी प्रेमचंद यांचे विषयी...
आजरा (हसन तकीलदार):-निसर्गाची मुक्त उधळण करणारा तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणजे आजरा. अंदाजे 18व्या शतकातील हिरण्यकेशी घाटावरील लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज समाधी व पुरातन ब्रम्हलिंगेश्वर मिंदीर आहे. शिल्हारकाळातील बांधकाम असल्याचे काही तज्ञाचे मत आहे. पुरातन बांधकाम असलेले मंदिर, घाट आणि समाधी ऐतिहासिक वारसा जपत आजऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकत भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. परंतु आजची अवस्था पाहिली तर या शिळाकडे...