*गवसे ता.आजरा येथील विशाल नवारने करून दाखवलंआजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील एका लहानशा खेड्यातील म्हणजे गवसे येथील विशाल शिवाजी नवार याने आपल्या अंधत्वावर मात करीत आय. बी.पी. एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क पदावर झेप घेऊन धडधाकट युवकांना जिद्दीचा धडा दिला आहे. आपल्या कमजोरीवर मात करीत शासकीय बँकेत धडक मारणे एव्हढे सोपे नव्हते. तरीसुद्धा विशाल नवारने यशाला गवसणी...
आजरा(प्रतिनिधी ):-सर्व श्रमिक संघटना व गिरणी कामगार यांनी देश पातळीवर, राजकिय दृष्ट्या जोडून घेण्या करीता, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सभासद होऊन आजरा तालुक्यातील विविधांगी प्रश्नाची सोडुवणूक व्हावी या करीता, भाकप ( मार्क्स लेनीन व लिबरेधन )पक्षकाचे एक दिवशीय आजरा तालुका अधिवेशन किसान भवन आजरा येथे नुकतेच संपन्न झाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉ. शांताराम पाटिल होते. स्वागत व प्रास्ताविक नारायण...
घडामोडी
“आदमापूर बाळूमामा मंदिर ४ दिवस बंद: स्वच्छता व देखभाल कामानंतर १७ सप्टेंबरपासून दर्शन सुरू”
अमित गुरव
आदमापूर ( अमित गुरव ) -: आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर)भक्तांच्या प्रचंड गर्दीने नेहमीच गजबजलेल्या बाळूमामा मंदिराला आगामी शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांसाठी बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर, भक्तनिवास आणि अन्नछत्र या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व देखभाल कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे दि. १३ सप्टेंबर (शनिवार) ते १६ सप्टेंबर (मंगळवार) या कालावधीत मंदिर...
आजरा (हसन तकीलदार):-सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची आखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात आजरा तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करून आजरा तहसिलदार यांना निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुक्यातील देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या बाबत सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सदर आंदोलनात तालुक्यातील...
संपादकीय
आजरा ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीला डॉ. सौम्या विनियन यांची भेट – घनसाळ भाताच्या शाश्वत भविष्यासाठी नवे संकेत
अमित गुरव
आजरा ( हसन तकीलदार) :आजरा तालुक्याचा अभिमान असलेला घनसाळ भात पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. हैद्राबादच्या ICSSR संस्थेच्या शास्त्रज्ञा डॉ. सौम्या विनियन व त्यांच्या पथकाने नुकतीच आजरा ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीला भेट देऊन घनसाळ भात शेती, त्यातील अडचणी व शेतकऱ्यांच्या जीवनमानात झालेले बदल याचा सखोल अभ्यास केला.
भेटीचा उद्देश
घनसाळ भाताला मिळालेल्या GI मानांकनानंतर शेतकऱ्यांचे सामाजिक-आर्थिक जीवन कितपत बदलले?
रोजगाराच्या संधी...
ग्रामीण बालकलाकारांना चित्रपटसृष्टीत संधी – अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे यांचे मत
उतूर ( अमित गुरव ) | डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उतूर) यांच्या वतीने आयोजित “कलाकार आपल्या भेटीला – कलाकारांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद” ही कार्यशाळा वसंतरावदादा पाटील विद्यालयात उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल...
चंदगड (हसन तकीलदार):-चंदगड तालुक्यातील काही गावामध्ये पूर्वीचे महसूल पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही. येथील रहिवाश्यांना गेल्या अनेक दिवसापासून या प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालय, प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. चंदगड तहसीलदार जात प्रमाणपत्र मागणाऱ्या पालकांना जाणीवपूर्वक कुरुंदवाड येथे हेलपाटे घालावयास लावून त्यांना त्रास देण्याचा प्रकार होत असलेबाबत वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे...
घडामोडी
छगन भुजबळ प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांचा इशारा | मराठा आरक्षणावरून सरकारला थेट आव्हान
अमित गुरव
कोल्हापूर ( प्रतिनिधी )- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा तापू लागले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला थेट इशारा दिला आहे की, मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जेलमध्ये टाकले पाहिजे.
जरांगे यांचा आरोप
जारंगे यांच्या मते, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा अपमान केला आहे.
समाजाला दिशाभूल करून, आरक्षण प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
“जर...
आजरा (हसन तकीलदार):-शिक्षण तपस्वी जे. पी. नाईक पतसंस्था व चैतन्य सृजन सेवा संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रा. नवनाथ शिंदे यांचे मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद हे एकपात्री प्रयोगाचे चैतन्य सांस्कृतिक सभागृहात यशस्वीपणे सादरीकरण झाले. या एकपात्री प्रयोगामधून प्रश्नोत्तराच्या रूपाने स्वामी विवेकानंद यांचे जीवनाचे पैलू अगदी सरळ व सोप्या भाषेत उलगडत आजच्या सामाजिक परिस्थितीचे विदारक दृश्य प्रभाविपणे मांडत त्यांच्या...
आजरा (हसन तकीलदार) :-वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्येच्या निराकरणासाठी गेल्या सहा ते सात महिन्यापासून आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या तालुक्यांमध्ये निरंतर बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन सुरू आहे.. यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देणे, धरणे प्रदर्शन करणे, आजरा बंद करणे यासारखी टप्प्याटप्प्याने आंदोलने केलेली आहेत. यामुळे आजऱ्यातील जे शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते अथवा मृत्यू पावले...










