Home Blog Page 200
भादवण -: ( प्रतिनिधी ) - भादवण येथील सौ. भारती विष्णू जोशीलकर ( वय 55 ) यांचा मृतदेह चित्री नदीपात्रात आढळून आला . जोशीलकर 9 तारखेपासून बेपत्ता होत्या . खूप शोधाशोध करून ही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे घडल्या प्रकारची वर्दी विक्रम जोशीलकर यांनी आजरा पोलीस स्टेशन मध्ये दिली. सोमवारी 11 तारखेला त्यांचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना दिसला. त्यांच्या पश्चात...
आज ११ एप्रिल सत्यशोधक समाजाचे संस्थापक तसेच ज्यांनी शिक्षणाचा अनमोल वसा आम्हाला दिला.आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक,एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्टाचे विचारवंत म्हणजे महात्मा जोतीराव गोविंदराव फुले.महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल १८२७ साली झाला त्यांचे मुळ आडनाव गोरे होते.वडिलांचा व्यावसाय फुलं विक्रीचा असल्याने त्यांना फुले म्हणून ओळखण्यात येवू लागले.व...
क्रांतीसूर्य क्रांतीसूर्य तूम्ही लावलेल्या समतेचरोपट आज महान वटवृक्ष झालाय.त्याच्या छत्रछायत अनेकांनीआपापला उद्धार करूनघेतला पण बर्‍याच जणांनीआपापल्या चौकटी आखूनतुमचे अनुयायीत्व स्वीकारलेआहे ज्याने त्यानेआपापल्या सोयीनुसार.तूमच्या पगडीचा प्रचारतर खूप झालापण तूमच्या विचारानेप्रेरित डोके अजून नाहीभेटले तिला तूमच्या नंतर.शिवराय, फूले, शाहूमहाराज,बाबासाहेब ज्याने त्याने वाटूनघेतले दूकानदारीच्याहुकमी यशस्वीतेसाठी.तूमच्या विचाराचा कार्याचावारसदार आहे म्हणतानाभितीच जास्त वाटतेकी आपल्यालाही अडकवलेजाऊ नये जातीयतेच्याचौकटीत जिला तूम्हीसर्वांनी साप नाकारलय. जगन्नाथ काकडे
पेशवाई राजकीय दृष्ट्या १८१८ ला जरी संपली असली तरीही उच्चवर्णियांच्या मानसिकतेत पेशवाईच्या अस्ताचे दुख बोचत होते.त्याचे पडसाद प्रतापसिंह छत्रपतींची घालमेल ब्राह्मणांनी कशी केली? ह्या अखंड प्रकरणात सहज लक्षात येतात.इतिहास लिहावा आम्ही..!!सांगावा ही आम्ही..!!आणि अर्थ लावावा ही आम्ही...!! समाजसुधारणा करायची झाल्यावर त्याला आमचाच होकार हवा हि मानसिकता धर्ममार्तंडांची प्रबळ होती. ह्या परिस्थितीत जातिभेदाचे खंडन महात्मा...
मायावती यांना आम्ही मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पण त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पूर्ण व्हिडीओ खाली पाहू शतका. https://youtu.be/11xOSJNNd-c
आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. परंतु, गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना जे सांगण्याचा प्रयत्न झाला तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनिष्ठ संबंध...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. 10 एप्रिलपासून १८ वर्षावरील सर्वांना आता कोविड-१९ चा बूस्टर डोसदेण्यात येणार आहे. दरम्यान सरकारी लसीकरण केंद्रांबरोबरच - खासगी लसीकरण केंद्रावरही बूस्टर डोस देण्यात येणार आहे - आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार - सध्या देशातील15 वर्षांवरील सुमारे 83 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. 10 एप्रिलपासून सर्वांना बूस्टर डोस मिळणार - हि माहिती...
https://zeenews.india.com/marathi/mumbai/gunaratne-sadavarte-in-custody-in-case-of-attack-on-sharad-pawars-house/616575 वाचा सविस्तर बातमी वरील लिंक मध्ये . तुम्हाला या घडलेल्या हल्लाबाबत काय वाटतं ? आपले मत द्या..
📌 कर्जे महागणार ? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उद्या जाहीर करणार पतधोरण.• रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर स्थिर आहे.• घाऊक बाजारातील महागाईने १३.११ टक्क्यांचा धोकादायक स्तर गाठला आहे.• रिझर्व्ह बँकेचे महागाईचे उद्दिष्ट ४ टक्के इतके आहे. 📌 क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त; बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख चलनांना नफावसुलीचा फटका.• डिजिटल टोकन्सला आज नफावसुलीचा फटका बसला.• आज गुरुवारी बिटकॉइन, इथेरियम,...
भादवण ( अमित गुरव ) -: भादवण वि.का.स ( वि ) सेवा संस्था मर्या भादवण ता. आजरा जि. कोल्हापूर संचालक मंडळ निवडणूक सण 2021 - 22 ते 2026 -27 ची संचालक मंडळ निवडणूक होत आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी सर्वसाधारण प्रतिनिधी मध्ये १) रत्नापा गणपती कुंभार २) गोपाळ हरी केसरकर ३) पांडुरंग कोंडीबा केसरकर ४) महादेव ईश्वर कोलते ५)...