http://linkmarathi.com/?p=1697
रविवारी, खूप दिवसांनी कुठेतरी फिरायला जायचे ठरवले. ठरवले होते राजगडचा ट्रेक करायचा पण अर्ध्या वाटेत गेलो आणि नियोजन बदलले. गाडी राजगड रस्त्यावरुन पुढे पानशेत डॅम आणि लवासा सिटी कडे धावू लागली.
पानशेत वर पहीला ठिय्या टाकला. मस्त डॅममध्ये बोटींग केले. शांत पाण्यावर निवांत पडून राहण्याचा आनंद घेतला. जाता- जाता पाण्याच्या तरंगावर एक दगडाची बारीक चिप भिरकावून दिली अन् …. लहानपणीचा...
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३६०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६०३ जागामल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने...
बिहार -: बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर एका व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. त्याला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांचे नाव शंकर असल्याचे समजते. तो एक दुकानदार आहे.
http://linkmarathi.com/?p=1011
https://youtu.be/aAOCmfXyy5c
या युद्धाला सध्या 1 महिना झाला आहे . अजूनही वादविवाद यामुळे युद्ध थांबण्याचे नाव नाही. आरोप प्रत्यारोपण या मुळे युद्ध आणखीच चिखळण्याची शक्यता नाकारता येत नाही .
आयुष्याच्या वाटेवर एकटाचमी एकांतात उभा आहेकाट्यावरचंच आयुष्य माझं,सुगंध घेण्या मला कुठे मुभा आहे…..
परिजन म्हणती भिकारी तू सदाकाळ आहेतरीही खांद्यावर माझ्या जबाबदारीची गदा आहेसूर्यास्त झाला की माझी निरंतर सुबह आहेसूर्य उदयासी आला की मग माझीच निशा आहे…..
थकलोय रे आता शिदोरीसाठी वणवण धावूनविचारतोय स्वतःलाच काळजावर हात ठेवूनकोण होते ते ज्यांच्यासाठी ठेवलंय कमवूनआपलेच देतील रस्त्यावर कचऱ्यासारखे फेकून……
अरे कोण करतोय आता उगा उद्याची...
या भारत देशामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही पद्धत आहे, लोकशाहीच्या मार्गाने म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य अशी लोकशाहीची व्याख्या असतांना या देशांमध्ये या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय काहीच कळत नाही. दरवर्षी अधिवेशन भरतात अर्थसंकल्प मांडले जातात मात्र यामध्ये शेवटच्या घटकाचा विचार केला जात नाही. संकल्प अधिवेशन, निव्वळ घोषणा विरोध निरर्थक गोष्टींमध्ये निघून जातात आणि त्यातल्या त्यात फक्त आमदारांसाठी काही...
https://youtu.be/gvhBuwJZrFE
हा मुलगा केरळ मधील असून एक सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी आज होत्याचे नव्हते झालं असतं. पण त्या मुलाचे भाग्य इतके चांगले की त्याला खरचटण्या पलीकडे काहीच झालं नाही.
वर तुम्ही व्हिडीओ पाहू शकता.
http://linkmarathi.com/?p=1011
सुख दुःखाचे सुरेख नाते,माझी कविता…प्रेमाचेही वचन पाळते,माझी कविता…प्राजक्तसड्यापरि मला भासतेमाझी कविता…मनात माझ्या मोरापरि ती,नाच नाचते, माझी कविता…अडथळ्यांच्या वाटेवरही सोबत करते, माझी कविता…कधी कधी तर आई होवून प्रेमळहसते, माझी कविता…रानोमाळ धावूनही कधी न भेटे,माझी कविता…तर कधी हलक्या पावलांनी येवूनबिलगते, माझी कविता…भकास होता सारे काही,मनात माझ्या केवळ उरते,माझी कविता…
स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला.
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज...
हलकर्णी ( प्रतिनिधी ) -: उर्दू विद्यामंदिराच्या अध्यापिका अफसाना नंदिकर यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा हातकणंगले यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार सभापती डॉ. सोनाली पाटील यांच्या हस्ते दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष परवीन दादे पाशा पटेल होते. मदन कारंडे , रेश्मा सनदी ,...
आज जागतिक चिमणी दिवस..... मला तरी शहरात चिमणी पाहून बरेच दिवस झाले, गावाकडे आजही बऱ्यापैकी दिसतात. यावरून आठवण झाली की, खरचं चिमणी पाहून बरीच वर्षे झाली आहेत आपल्याला. शेवटचं कधी चिमणीला मनसोक्त डोळे भरून पाहिलय ते पण आठवत नाहीय.
मग मी आपल्या कोल्हापूरात जाणीवपूर्वक निदान एक तरी चिमणी दिसते का ते पाहण्यासाठी पूर्ण दिवसभर तिचा...








