Home Blog Page 203
आज 20 मार्च जागतिक दंत आरोग्य दिवस! 2020 ते 2022 चे घोषवाक्य आहे be proud of your mouth!तुम्हाला वाटेल की आता हे काय नवीन!आता आपण कशा कशाचा अभिमान बाळगावा?एक सांगू का?आपण कशाचाही अभिमान बाळगण्यापेक्षा आपले वागणे इतरांना अभिमानास्पद वाटेल असे आचरण ठेवले तर?आज जागतिक दंत आरोग्य दिवस आहे म्हणून दातांबद्दल आणि मुख आरोग्याबद्दल बोलूयात . आपण काय केले तर...
माफ कर देवाएक गुन्हा मी करतोखून भुकेचा करण्यामी निवद तुझा चोरतो तुझ्या विना कोणी रेनाही माझं जगातरोजची उपासमारआली बालवयात आहे रे तूभावाचा भुकेलाजाण ही थोडीयेऊ दे माणसाला दुनिया ही सारी आजबालमजूर म्हणून छळतेपोटातली आग हीरोजच पेटते दगडाच्या देवालारोज निवद मिळतोअन् माणसातला देव मात्रउपाशीच मरतो..! http://linkmarathi.com/?p=4741 संदीप देविदास पगारेखानगाव थडी,नांदूर मधमेश्वर-नाशिक
तो कुठे जुमानतोयपाठीवर मारल्या फत्तरांनाशोधत फिरतोयआयुष्यास ग्रासलेल्याप्रश्नांच्या उत्तरांना▪️व्यवस्थेच्या हातात खुंटा असलेल्याभरडग्यातभरडला जातोय तोकधी जाड तर कधी बारीकदळला जातोय तो▪️कित्येक वर्षाचा भोगून वनवासअजूनही तो जगतोय कसानांगराचा फाळ मातीतझिजून जावा तसा▪️तिष्ठतच राहतोय तो न्यायासाठीस्वातंत्र्यात जगतांनाकसा मिळेल न्यायकिक्रेटच्या चेंडूवर आणिनेत्याच्या भाषणावरटाळ्या वाजवणाऱ्या अवलादीपोटी असतांना▪️कसे मिळतील उत्तरे?प्रश्नच माहित नसलेल्या माणसांनासाधे पाखरूही शिवत नाहीदाणे नसलेल्या कणसांना संतोष पाटील http://linkmarathi.com/?p=4495 ▪️▪️▪️
आजरा ( अमित गुरव ) -: राज्यस्तरीय विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेली आजऱ्या तील भादवण या ग्रामीण भागातून विवाहानंतर भुदरगड तालुक्यातील आणि सद्या कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेल्या वर्षा विजय तावडे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. लेखिका तावडे यांनी स्त्रीला तिच्यातील ती ओळखता आली पाहिजे असे फक्त बोलून न दाखविता करून दाखवले . पुस्तक समीक्षण पवार यांनी अत्यंत सूचक केल्याने...
प्रत्येक माणूस नातेवाईकांकडे संपत्ती किती आहे आणि आपल्याला त्यांचा काय फायदा होऊ शकतो यातवच दृष्टीकोनातून विचार करू लागला. आजकाल नाती ही फक्त नावापुरती राहीलेली. प्रत्येकाला गर्व अहंकार चिकटला आहे मी का लहान होऊ.मी का स्वता त्याला बोलु या अशा संबंध फालतु पणाने नात्यांमध्ये सुरूंग लागताना दिसत आहेत. सन्मान हा वेळेचा आणि पैशाचा होत असतो व्यक्तीचा कधीच नाही. आणि व्यक्ती...
आज हॉस्पिटल मधला इमर्जन्सी वॉर्ड जणू रंगच खेळल्यासारखा दिसत होता. रंग खेळताना घसरून पडलेले, भांग अति झाल्याने चक्कर आलेले, रंग डोळ्यात गेलेले! काय आणि किती प्रकारचे रंगीबेरंगी पेशंट एकामागून एक येतच होते. त्यातच इतर रुटीन इमर्जन्सी म्हणजे चेस्टपेन, लेबर पेन हे चालूच होते. सकाळी वॉर्डात शिरलो होतो मध्येच कधीतरी उभ्या उभ्या कॉफी आणि सॅंडविच घेतले होते. पाच कसे वाजले...
काल परवा एकागिधाडांच्या टोळीने माणवीवस्तीवर हल्ला केला.नेमकी खंगलेली भंगलेली पांगलेलीभोळी भाबडी माणसेचउचलायला सुरुवात केली.धडधाकड, चानाक्ष,कावेबाज,मगरूर कळपातल्यामाणसांकडे गिदाडांनीबघीतले सूद्धा नाही..त्यांना स्पर्श सूद्धा केला नाही..न राहवून त्यातल्याखंगलेल्या भंगलेल्या पणएका विद्रोही माणसानेप्रतीकार करत त्या गिधाडांनाप्रश्न केला… http://linkmarathi.com/?p=4495 तूम्ही नेमकं निवडून निवडूनकमजोर आणि असंघटितमाणसांनाच का उचलत आहात?तेंव्हा त्या गिदाडांनी त्यालाजे सांगितले तो ही एकइतिहासच आहेकी आम्ही हे शिकलो माणसांच्या इतिहासातूनच …अन् त्या गिदाडांनी त्यामाणसाला उचलता...
सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख. आता आपण एकविसाव्या शतकात आहोत प्रत्येक शतका मध्ये त्यांचे स्वतःचे असे उद्दिष्ट असतात... समाजा समोर नवीन आव्हाने असतात.. त्या शतकाच्या आव्हानांना पूर्ण करण्याचा काम शिक्षणाचे असते. त्या शतकातील आव्हानांना पूर्ण करण्यासाठी ज्या स्किल ची आवश्यकता असते ते स्किल येणाऱ्या नवी पिढी मध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणाची असते. आता प्रश्न हा आहे की २१...
माझ्या लग्नाची पत्रिका सासरी पोहचली आणि ताडकन ह्यांचा फोन आला….अग, तुझे नाव चंदा आहे?हो….आत्ता समजले का तुम्हाला…. लग्न ठरून 3 महिने झाले आणि तुम्ही आत्ता हा प्रश्न मला विचारत आहात , नाही समजले मला….तसे नाही ग मला वाटले तुझे टोपण नाव असावे…एवढे बोलून ह्यांनी फोन ठेवला. असे वीचरण्यामागचे रहस्य मला कळले नाही आणि मीही जास्त डोके लावले नाही. घरात...
जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, "सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?" फेमी म्हणाले:"मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला." पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या...