Home Blog Page 204
36 वर्षांच्या तरूणाला कर्करोग झाला जो शेवटच्या टप्प्यावर होता. तरूणपणात त्याने कधीही गुटखा, सिगारेट, पान, तंबाखू आणि दारूचे सेवन केले नाही. वेळेवर कामावर गेला, त्याला कसले वाईट व्यसन नव्हते. कुटुंबासह सुखी होता. त्याला कसला आजार नव्हता, चिंता नव्हती.फक्त 2/3 दिवसांपासून पोटात दुखणे सुरू झाल्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू केले. पण कोणताही फायदा न झाल्यामुळे, त्याच्या वडीलांनी मोठ्या डॉक्टरांना...
‬'पाळी' वर इतकी सुंदर कविता पण होऊ शकते ? ती आली आयुष्यात अन् मी मोठी झालेअवखळ मुलीची एकदम बाई झाले नको वाटायचे तिचे येणेसगळ्यात असून दूर बसणे सण नाही वार नाहीतिचे येणे ठरलेलेअन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले बरोबर महिन्याने यायची,येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायचीइतकी सवय झाली तिचीकी नाही आली वेळेवर तर मी चिडायची सगळे तिचे नखरे सहन केलेतिने नाचवले तशी नाचले तिनेच एकदा न...
आणि हुरहूर संपली !!!! 2003च्या सरत्या वर्षात डी.एड.ची व्यावसायिक पात्रता धारण केल्याने गवंडीकाम,पिग्मी एजंट किंवा दिसेल तो रोजगार करणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य मुलाची शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याची आशा हिरवळी सारखी पल्लवित झाली.त्यात आंधळा मागतो एक देव देतो दोन तसं 2004च्या मध्यात महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात नोकर भरती होणार असल्याची बातमी प्रसारीत झाल्याने आनंदाच्या भरतीला उधाण आलं.नव्हे नव्हे नोकरी लागल्याची...
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात?या मागचा दडलेला इतिहास पाहूयात…पूर्वी काही देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना तो मतदानाचा अधिकार देण्याकरीता सोशालीस्ट इंटरनॅशनलच्या कोपनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.या दिनाच्या मागेही क्लारा जेटकीन या महिलेचा मोठा सहभाग आहे.क्लारा जेटकीन यांनी या परीषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.या परिषदेत एकून १७ देशांच्या...
ज्यावेळी भारतभूमीवर संकटे आली त्यावेळी अनेक थोर रत्नांचा जन्म झाला. त्यात काही पुरुष तर काही स्त्रिया होत्या. त्यांनी आपल आयुष्य देशासाठी समर्पित केलं. आपला भारत देश घडविला. त्यांचा संघर्ष मानवतेसाठी होता. देशातील जनतेने सुखाने, आनंदाने, गुण्यागोविंदाने एकत्र रहावे यासाठी होता. आपल्या भारत देशात देवांपेक्षा देवींचे मंदिर जास्त आहेत. प्रत्येक देवीची कथा ही राक्षस...
तिचा सन्मान करतानात्याला कमी लेखू नकाएका रेषेला मोठी दाखवतानादुसऱ्या रेषेला छोटीकरायला जाऊ नका. ती आहेच दुर्गा, महिषासुरमर्दिनीतो ही सृष्टीची अर्धी बाजू सांभाळतोयअर्धनारी नटेश्वरातला अर्धा नर तो आहेतिचा उदोउदो करताना त्याला विसरु नका मान्य आहे त्याच्या पूर्वजांनीकेलाय तिच्यावर अन्यायपण त्याला त्याच्यापरीनेचूक सुधारायची आहे द्या ना त्याला एक संधीअहो, तो ही गोंधळला आहेपुरुष प्रधान संस्कृतीचातो ही बळीच आहे. त्याची बुद्धी आणि त्याचे मनयांचा केवढा गोंधळ...
आपण लेक असतो. ..पत्नी ,स्नुषा,माता बनतोकार्यस्थळीही झोकून देतोअष्टभुजा, सुपरवूमन होतोसतत कोणासाठी काहीतरीकरत रहातो,धावत राहातोआपण स्वत:साठी कधी जगतो?स्वतःसाठी एवढासा खर्च करणेआपण गुन्हा समजतोस्वतःच कमावलेले स्वतःसाठीउपयोगात आणतानाहीआपण कचरतो!!आपले घरातले दुय्यमअहं तिय्यम स्थानआपणच मान्य करतोम्हणूनच आपल्याला महिला दिन हवासा वाटतो. http://linkmarathi.com/?p=4480 चलाआजपासून एक ठरवूया.दिवसाचा काही वेळस्वतःसाठी ठेऊया.जगासाठी जगलो,स्वतःसाठी जगूया.वेगळा महिला दिनच नकोम्हणून प्रयत्न करत राहूया ! डॉ . समिधा गांधी https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303 लेखक व कवींना...
आज ८ मार्च जागतिक महिलादिन , संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी विविध क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या महिलांना पुरस्कार दिला जातो . पण हा महिला दिन का साजरा करावा लागतो . जसे पाठीचा कणा हा एक शरीराचा भक्कम आधार असतो तसेच स्त्री ही आपल्या घराचा , समाजाचा सुद्धा भक्कम कणाच आहे . आज तिने सर्व क्षेत्रात...
जननी देवाहूनही थोरमहिला आदर देवाचा आदरसामाजिक विषमता हि जात, धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता आहे. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते. धार्मिक कायद्यांचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली. सतीप्रथा, हुंडाप्रथा, बालविवाह यासारख्या...
जागतिक महिला दिनानिमित्तती अध्यक्षीय भाषणात छान बोलत होतीरात्री दारू पिऊन आलेल्यानवऱ्याच्या जाचाला कंटाळूनएक कूस आडवी करूनती शय्येवर हुंदके देत रडत होती लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलनहेच तिनं पाहिलेलं एक सुखद स्वप्न होतंमारहाण अन् शिवीगाळ करूनपती नावाचा परमेश्वर मासिक पाळीतहीसमाजमान्य बलात्कार करतोबाईपणाचं हेच खरं दु:खणं होतं येतो विचार मनातसगळं सोडून जावा बा च्या घरीनवऱ्यानं टाकलं हो हिलाहाच विचार करील ही छिनाल दुनियादारी जागतिक...