Home Blog Page 206
तो :काय ग! फोन केला होतास ना? मी कामात होतो ना म्हणून घेतला नाही. बोल काय काम होतं ? ती :अरे आमच्या कॉलेजमधे उद्या कायतरी मराठी speaking लोकांचा day आहे. मला ना nine yard ती -: नौवार saree घालायची आहे. तो :सारी नाही ग साडी. साडी नेसतात आणि कपडे घालतात.बर ती नववारी तुझी तूच नेसशीलच ग. त्यात मी काय मदत करणार...
आम्ही शांत आहोतसंयमी आहेतसमजूतदार आहोतआणि संख्येने ही जास्त आहोतया व्यवस्थेने कायमचं ग्रहीतधरलेल्या आम्हालाआमच्यावर आजवर होत असलेल्याअन्याय आत्याचारयावर प्रतीक्रीया देण्यासाठी गांधींच्यामार्ग अनुसरला म्हणूनआम्हांला प्रवाहाच्या बाहेर ठेवणार्यांसाठी सांगतोआमचा राग कोणत्या जाती-धर्मावर नाहीकोणत्या पंथावर नाही…आम्ही या बाजारू व्यवस्थेचे बळी आहोतया निर्दयी, निष्ठूर व्यवस्थेच्या कानशिलातलावण्यासाठीभगतसिंग आमच्यात कधी संचातीलहे सांगताच येत नाहीआज संयमाचा बुरुज ढासळतो आहेम्हणूनच हे ही कायम लक्षातअसू द्या की शिव शंभू...
रायगडावरून राजे म्हणालेमी स्वराज्याला जन्म दिलाचवदार तळ्याच्या पाण्यातूनबाबासाहेब म्हणालेमी संविधानाला जन्म दिलाकोल्हापूरच्या मातीतून राजश्री शाहू म्हणालेमी माणुसकीला जन्म दिलातिघेही सोबत ओरडलेअरे आम्ही आमचा जन्मइथल्या मातीसाठी खर्च केला… तिघांच्याही आवाजातवेदना होती,माया होती,ममता होतीतिघांनी हातात हात घेतलेआणि थेट भिडेवाड्यावर गेलेमहात्मा फुलेंनी तिघांना मिठी मारलीतीन भाऊ एकत्र पाहूनसावित्रीचं काळीज भरून आलं हे महापुरुष एकत्र आल्याचीबातमी मला कळलीआणि मी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीधावत पळत भिडेवाड्यावर गेलोमी...
"रसिक जणांनो,माझ्या मराठी भाषेचं कौतुक काय सांगू…मी अशी शब्दयोजना करेन, की मी केलेले वर्णन चांगले की अमृत? अशी स्पर्धा लावली, तर मी केलेले वर्णन जिंकेल…इतकी गोड, रसाळ माझी मायमराठी भाषा आहे."असे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आत्मविश्वासाने म्हणतात.पण, फक्त संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून माझी मराठी भाषा सर्वांत चांगली आहे का…?तर नाही…माझी मायमराठी मला प्राणांहून प्रिय आहे, म्हणून ती सर्वांत...
सद्या लॉकडाऊन हा शब्द काही नवीन नाही. आबालवृद्ध लोकांना याची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन होणार अश्या आशयाचे काही लोक संदेश फिरवत आहेत . पण आपण त्यामध्ये नीट पाहिले तर त्याची तारीख 29 ते 31 फेब्रुवारी अशी असून तारीख न वाचता काही लोकांनी गैरसमज करून घेऊन एकप्रकारे धास्ती घेतली आहे. आपण अगदी सहज तो संदेश फिरवतो...
कोरोना नंतर हळूहळू पूर्वपदावर आलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस पुन्हा थांबल्या.कामगारांच्या मागण्या मान्य होण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला…त्याचा अजूनही निकाल लागला नाही….कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर राज्यसरकारने लवकर तोडगा काढणे गरजेचं आहे.मी गावी कोल्हापूर ला गेलो…कामानिमित्त चंदगड - नेसरी ला गेलो असताना उन्हाच्या झळेतून डांबरी रोड वरून घरी शाळेतून,हायस्कुल - कॉलेज मधून चालत निघणारी मुले-मुली दिसल्या.वरून...
आज २४ फेब्रुवारीव्हॉट्सअप चा वाढदिवस.जेन कॉम याने २४ फेब्रुवारी २००९ रोजी व्हॉट्सअप INC. या नावाने एक कंपनीची स्थापना केली.हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अप्प्लिकेशन आहे. आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये दुसरे कोणते अप्लिकेशन असो किंवा नसो पण व्हॉट्सअप हमखास बघायला मिळते. आज जगभरात १२५ कोटींहून अधिक लोक आपल्या दैनंदिन जीवनात व्हॉट्सअप चा उपयोग करतात.व्हॉट्सअप याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो’काय...
शहर ते खेडं प्रवासात यालालपरी घेऊन फिरतोप्रवाशांच्या सेवेसाठीब्रीद आम्ही जपतो विद्यार्थी ते जेष्ठ नागरिकप्रवासी हा नवा रोजचादिनरात मेहनत करूनभरतो आम्ही गल्ला तुमचा रोज फिरवितो स्टेरिंगनी फाडतो तिकीटतुटपुंज्या पगारावररिकामं खिशातलं पाकिट हात दाखवा गाडी थांबवाकरतो प्रमाणिक कामकष्टाला आमच्या मात्रमिळेना योग्य दाम आयुष्य जगण्याच्या आजसापडेना विविध क्ल्युप्त्यातुटपुंज्या पगाराला कंटाळूनकर्मचारी करताय आत्महत्या मागणी विचारात घेऊनन्याय द्यावा रास्तलालपरीची वाट बघूनप्रवासी झालेत त्रस्त..! http://linkmarathi.com/?p=4396 चित्र - आभार नेट संदीप देविदास...
अमित गुरव ( कोल्हापूर ) -: आजकाल काही राजकीय व्यक्ती आपापसात मोठ्या मोठ्या आवाजात भांडत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपली जीभ घसरत आहेत . आणि आपण सर्वजण ते दाखवण्यात आणि पाहण्यात इतके व्यस्त झालोय की त्यांची संपत्ती कोटीत आहे पण त्यामानाने आपल्याकडे लाखो सोडून द्या पण हजारोची जमवाजमव करताना आपल्याला घाम फुटतो आहे हे ही लक्षात येत नाहीये....
रयतेचा राजा, रयतेला आईप्रमाणे प्रेम देणारा राजा.सद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने निरर्थक बाबींबाबत फक्त वाद घडवून आणणाऱ्या विचारसरणींपासून सावधानतेसाठी खऱ्या विचारसरणींवर संवाद होणे गरजेचे. ✍🏻 - मनोज प्रल्हाद गावनेरमंगरूळ चवाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती इतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काय वेगळे केले होते ज्यामुळे आपण लोकशाहित सुद्धा एका राजाची जयंती साजरी करतो? या प्रश्नाचा मागोवा घेताना इतिहासाशी इमान ठेवून...