Home Blog Page 207
नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले. हे नक्की घडले कसे ? १. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही. २. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही. ३. आता, ती वापरात नसलेल्या मोबाईल सिम नंबर मोबाईल कंपनीने बंद केला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला. ४. मोबाइल कंपनी...
श्री. छत्रपती शिवाज महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची आजच्या पिढीने दाखल घेऊन आजच्या काळात या स्वराज्यासाठी काय केले पाहिजे यावर मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत साडे तीनशेहुन अधिक किल्ले बांधले, विशेष म्हणजे इतक्या वर्षांनीही हे किल्ले जसेच्या तसे आहेत. काही अवशेष ढासळलेले दिसतात ते औरंगजेब आणि त्यांच्या सैन्याने नासधूस...
काल राहुल बजाज यांचे निधन झाले. कोणत्याही न्यूज चॅनेल ने एक २ मिनिटाची बातमी देण्यापलीकडे काहीच केलेले नाही. हेच एखादा सेलिब्रिटी असता,राजकीय नेता असता, अगदी एखादा तस्कर गुंड असता तर दिवसभर बातम्या चालल्या असत्या. त्यांचा अख्खा इतिहास हजार वेळा सांगितला असता. पण बजाज यांचे जीवनचरित्र सांगावेसे कुणालाही वाटले नाही. कुणालाही त्यांचा जीवनप्रवास सांगावा वाटला नाही. ५ कोटी टर्नओव्हर असणारी...
व्हॅलेंटाईन डे ! ललित लेख… तुम्ही दोघी आज असता तर !१४ फेब्रुवारी २०२२. आई,आजी आता तुम्ही दोघीहीआमच्यात नाही.हे अतिव दु:ख सहन करण्यापलीकडले तरीही…तुमचे तेव्हाचे सगळेच विचार ,लक्षात आहेत अजून…आत्ता मी दहा कार्यशाळा केल्या,कितीही पैसे भरून तरीही…जे शिकता येणार नाही.ते‌ सगळंच तर शिकवून गेलात तुम्ही, माझ्या अजाण वयात.समृद्ध करुन टाकलंय…तू म्हणायची शाळेत जा,तर आजीम्हणायची शिकून काही बदलणारनाही, बाईच्या जातीला…तुम्ही आपल्या म्हणण्यावर ठामअसायच्या.त्यावर...
बाईक वरून दुर -दुर फिरणेव्हॅलेनटाईन डे साजरा करणेतिला लाडाने जवळ घेणेउगाचच अतिशोयॊक्ती बोलणेमला कधी जमलेच नाही ,आणि ती म्हणते मी प्रेम कधी केलेच नाही 1 सतत तिच्य पुढे-मागे करणेतिच्या होकारांना होकार देणेतिच्या एक झलकेसाठी तासनंतास वाट पाहणेतिला भेटण्याचे नवं-नवे बहाणे शोधणेमला कधी जमलेच नाही ,आणि ती म्हणते प्रेम मी कधी केलेच नाही रोज - रोज तिची स्तुती करणेतिच्यासाठी वेळ देणेती माझ्यासाठी...
कोरोना …नाव जरी ऐकलं तरी घाबरायला व्हायचं.ज्यांना ज्यांना कोरोना झाला आणि जे जे या परिस्थीतीतुन गेले त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील हा खूप मोठा अनुभव आहे.असाच अनुभव मला माझ्या आयुष्यात आला…कोरोनाची पहिली लाट संपते न संपतेच कोल्हापुरात ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठा होता.कोल्हापुरात दुसरी लाट भयंकरच आली होती.ग्रामीण भागात प्रत्येक गावागावात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट भेटत होते त्यामुळे गावागावाच्या येशी सुद्धा...
अमित गुरव ( भादवण )-: गुरुशिष्य हे अतूट नाते पण गेली 33 वर्षे काही सवंगडी एकमेकांपासून दूर झाले होते. काहींनी आपला व्यवसाय तर काही नोकरी व इतर उद्योगात रममाण झालेले. व्हाट्सअप्प च्या ग्रुप मधून एकत्र आलेले वर्गमित्रमैत्रिणी यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि बेत ठरला. भादवण हायस्कुल भादवण ची ही SSC ची बॅच एकत्र जमण्याचे नियोजन यात्रेच्या कालावधीत केले...
अख्ख्य जगाला आपल्या सुरेल सुरांची भुरळ घालून आत्मिक आनंद देणाऱ्या या गानकोकीळेच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. "कोरोना मी तुझा धिक्कार करतो कारण तू आमचे सूर हरपले" अशा शब्दांत आनंद महिंद्रांनी केलेले वक्तव्य सार्थक आहे. आज भारतात एकही असे घर नसेल जे या दिवशी हळहळले नसेल. निर्जीव संगीतामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जीव ओतते तेव्हा ते जिवंत...
आई घेऊ दे गं,तुझ्या पोटी जन्म मला……….हे सुंदर जग मलाही,तुझ्यासोबत पाहुदे जवळून सारा……… मी मुलगी आहे म्हणून,का धरलास माझ्यावर एवढा राग………एकेदिवशी तुलाच माझा अभिमान वाटेल,तुच देशील पाठीवरती कौतुकांची थाप……… बाबांच्या छत्रछायेखाली होऊदे,मला लहानंच मोठं…………तुझ्या अंगाईच्या कुशीमध्ये पाहुदे,खुप शिकुन स्वप्न छोटसं……… आई सिंधुताई या मातेला,तु का विसरलीस………..रक्ताचं नातं नसुन ही सार्या,अनाथ मुलांची ती माता झाली……….. आई येते का गं माझी,हाक कानी तुझ्या ऐकु…………नको करुस...
बाबांची लाडकी लेक मी,लाडाने बोलतात मला माझी तु सोनपरी……….सोन्याच्या पावलांनी आलेली,घरी मी बाबांची भाग्य-लक्ष्मी……….. माझ्या सारखी नशीबवान मी,लाडकी लेक बाबांची सोनपरी…………मला लहानंच मोठं करताना,दिवसरात्र राबुन मेहनत केली शेतामधी……….. छुमछुम पैंजणचा अवाज करत,घरभर सार्या बागडणारी………..माझी राजकुमारी झाली,म्हणतात आता मोठी………… काळजाचा तुकडा मी बाबांचा,कधी कधी म्हणतात राजकुमारी……….काळजाचा तुकडा माझ्या जाईल,एकेदिवशी म्हणतात परक्या घरी………… आज-परवा भातुकलीचा,खेळ खेळणारी माझी परी……….परक्या घरी जाऊन नवा स्वःताचा,खरा भातुकलीचा संसार मांडेल...